Jump to content

भारताच्या २०-२० क्रिकेट विश्वचषक खेळाडूंची नामसूची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारताकडून टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने विश्वचषकात खेळलेल्या खेळाडूंची ही यादी आहे. ज्या क्रमाने हे खेळाडू भारतीय संघात शामिल झाले त्याच क्रमाने ही यादी केलेली आहे. ज्याप्रसंगी एकाच सामन्यात एकाहून जास्त खेळाडूंनी पदार्पण केले तेथे अशा खेळाडूंच्या आडनावाप्रमाणे त्यांना क्रमांक देण्यात आला आहे.

खेळाडू

[संपादन]
भारताचे आंतरराष्ट्रीय टी२० विश्वचषकातील खेळाडू फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण
क्रमांक नाव विश्वचषक वर्ष (एकूण) सामने [] डाव नाबाद धावा उच्चांक [] सरासरी धावा टाकलेले चेंडू निर्धाव षटके[] दिलेल्या धावा बळी सर्वोत्कृष्ट सरासरी धावा/बळी झेल य.ची.
अजित आगरकर २००७
(१)
- १५ १४ ७.५० ४८ - ७५ १-३५ ७५.०० - -
महेंद्रसिंग धोणी (क,य) २००७, २००९, २०१०, २०१२, २०१४, २०१६
(६)
३३ २९ १४ ५२९ ४५ ३५.२६ - - - - - - २१ ११
हरभजनसिंग २००७, २००९, २०१०, २०१२
(४)
१९ ६३ १४ १२.६० ४१४ ४६८ १६ ४-१२ २९.२५ -
दिनेश कार्तिक (य) २००७, २०१०, २०२२
(३)
१० - ७१ १७ ८.८७ - - - - - -
इरफान पठाण २००७, २००९, २०१२
(३)
१५ १० ८६ ३१ १७.२० २५८ ३२१ १६ ३-१६ २०.०६ -
विरेंद्र सेहवाग २००७, २०१२
(२)
- १८७ ६८ २३.३७ - २० - - - -
शांताकुमारन् श्रीसंत २००७
(१)
२० १९* - १३८ १८३ २/१२ ३०.५० -
गौतम गंभीर २००७, २००९, २०१०, २०१२
(४)
२१ २० - ५२४ ७५ २६.२० - - - - - - -
रुद्र प्रताप सिंग २००७, २००९
(२)
२* - १७४ - १८६ १४ ४-१३ १३.२८ -
१० रॉबिन उतप्पा २००७
(१)
- ११३ ५० १८.८३ - - - - - - -
११ युवराजसिंग २००७, २००९, २०१०, २०१२, २०१४, २०१६
(६)
३१ २८ ५९३ ७० २३.७२ १९० - २३० १२ ३-२४ १९.१६ -
१२ जोगिंदर शर्मा २००७
(१)
- - - - - ८७ - १३८ २-२० ३४.५० -
१३ रोहित शर्मा २००७, २००९, २०१०, २०१२, २०१४, २०१६, २०२१, २०२२
(८)
३९ ३६ ९६३ ७९* ३४.३९ ३० - ५० - - - १६ -
१४ युसुफ पठाण २००७, २००९, २०१०
(३)
११ १२२ ३३* १७.४२ १४४ - १९८ २-४२ ३३.०० -
१५ झहीर खान २००९, २०१०, २०१२
(३)
१२ १३ ६.५० २३२ - ३२२ १२ ४-१९ २६.८३ -
१६ सुरेश रैना २००९, २०१०, २०१२, २०१४, २०१६
(५)
२६ २१ ४५३ १०१ २५.१६ १३२ - १५२ १-४ ३०.४० ११ -
१७ इशांत शर्मा २००९
(१)
- - - - - ९० - १२५ २-३४ ६२.५० - -
१८ प्रग्यान ओझा २००९
(१)
- - - - - ६६ - ६८ ४-२१ ९.७१ -
१९ रविंद्र जडेजा २००९, २०१०, २०१४, २०१६, २०२१
(५)
२२ ९५ २६* १५.८३ ४४४ ५२९ २१ ३-१५ २५.१९ ११ -
२० प्रविण कुमार २०१०
(१)
- - - - - २४ - १७ २-१४ ८.५० - -
२१ आशिष नेहरा २०१०, २०१६
(२)
१० - - - - २३४ २६९ १५ ३-१९ १७.९३ -
२२ मुरली विजय २०१०
(१)
- ५७ ४८ १४.२५ - - - - - - -
२३ पियुश चावला २०१०, २०१२
(२)
- - - - - ७२ ८२ २-१३ २७.३३ -
२४ विनय कुमार २०१०
(१)
- - - - - २४ - ३० २-३० १५.०० - -
२५ रविचंद्रन आश्विन २०१२, २०१४, २०१६, २०२१, २०२२
(५)
२४ ५४ १६* २७.०० ५१० - ५५२ ३२ ४-११ १७.२५ -
२६ विराट कोहली २०१२, २०१४, २०१६, २०२१, २०२२
(५)
२७ २५ ११ ११४१ ८९* ८१.५० ३४ - ४६ १-१५ २३.०० ११ -
२७ लक्ष्मीपती बालाजी २०१२
(१)
- - - - - ७२ - ८८ ३-१९ ९.७७ - -
२८ अशोक दिंडा २०१२
(१)
- - - - - १२ - २६ १-२६ २६.०० - -
२९ अमित मिश्रा २०१४
(१)
- - - - - १३२ १४७ १० ३-२६ १४.७० - -
३० शिखर धवन २०१४, २०१६
(२)
- ७४ ३० १०.५७ - - - - - - -
३१ भुवनेश्वर कुमार २०१४, २०२१, २०२२
(३)
१३ ५* - २४४ २४३ २-९ ३०.३७ -
३२ मोहम्मद शमी २०१४, २०२१, २०२२
(३)
१४ ०* ०.०० २७५ ३७० १४ ३-१५ २६.४२ -
३३ अजिंक्य रहाणे २०१४, २०१६
(२)
- ९४ ४० २३.५० - - - - - - -
३४ मोहित शर्मा २०१४
(१)
- - - - - ४२ - ६३ १-११ ३१.५० - -
३५ जसप्रीत बुमराह २०१६, २०२१
(२)
१० ०* - २३२ २४८ ११ २-१० २२.५४ - -
३६ हार्दिक पंड्या २०१६, २०२१, २०२२
(३)
१६ १० २१३ ६३ २३.६६ २१६ - ३२९ १३ ३-३० २५.३० -
३७ मनीष पांडे २०१६
(१)
- - - - - - - - - - - - -
३८ लोकेश राहुल २०२१, २०२२
(२)
११ ११ ३२२ ६९ ३२.२० - - - - - - -
३९ रिषभ पंत (य) २०२१, २०२२
(२)
८७ ३९ २१.७५ - - - - - -
४० सूर्यकुमार यादव २०२१, २०२२
(२)
१० २८१ ६८ ५६.२० - - - - - - -
४१ वरुण चक्रवर्ती २०२१
(१)
- - - - - ६६ ७१ - - - -
४२ शार्दुल ठाकूर २०२१
(१)
०.०० २७ ४८ - - -
४३ ईशान किशन २०२१
(१)
४.०० - - - - - - - -
४४ राहुल चाहर २०२१
(१)
- - - - - २४ ३० - - -
४५ अक्षर पटेल २०२२
(१)
४.५० ८० ११५ २-१८ ३८.३३ -
४६ अर्शदीप सिंग २०२२
(१)
२* - १२० १५६ १० ३-३२ १५.६० - -
४७ दीपक हूडा २०२२
(१)
०.०० - - - - - - - - -

विश्व चषक क्रिकेट संघात निवड झाली परंतु एकही सामना खेळायला नाही मिळाला; असे खेळाडू पुढील प्रमाणे:

क्रमांक नाव वर्ष
मनोज तिवारी २०१२
वरुण अ‍ॅरन २०१४
स्टुअर्ट बिन्नी २०१४
पवन नेगी २०१६
युझवेंद्र चहल २०२२
हर्षल पटेल २०२२

विश्वचषक कर्णधार

[संपादन]

आजवर ३ खेळाडूंनी भारतीय विश्वचषक संघाचे नेतृत्व केलेले आहे. त्यांच्या कामगिरीचा लेखाजोखा असा (ही यादी १० नोव्हेंबर २०२२ रोजी संपलेल्या भारत-इंग्लंड सामन्यापर्यंत अद्ययावत आहे) :

कॅप खेळाडू कालावधी सामने विजय पराभव बरोबरी परिणाम नाही विजय %
महेंद्रसिंग धोणी २००७–२०१६ ३३ २० ११ ६०.६०%
विराट कोहली २०२१–२०२१ ६०.००%
रोहित शर्मा २०२२–२०२२ ६६.६६%

संदर्भ

[संपादन]
  1. ^ खेळलेले सामने. यात अनिर्णीत सामनेही आहेत.
  2. ^ सगळ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या. *चा अर्थ फलंदाज नाबाद होता.
  3. ^ इतक्या षटकांत एकही धाव दिली नाही.