सफोक काउंटी (मॅसेच्युसेट्स)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सफोक काउंटी, मॅसेच्युसेट्स या पानावरून पुनर्निर्देशित)
सफोक काउंटी न्यायालय

सफोक काउंटी (मॅसेच्युसेट्स) ही अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बॉस्टन येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,९७,९३६ इतकी होती.[२][३]

सफोक काउंटीची रचना १० मे, १६४३ रोजी झाली.[४]

ही काउंटी बॉस्टन महानगरक्षेत्राचा भाग असून खुद्द बॉस्टन शहर या काउंटीमध्ये आहे.[५]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Census - Geography Profile: Suffolk County, Massachusetts". Census Bureau QuickFacts. May 9, 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "USA/Massachusetts/Counties". The 192nd General Court of the Commonwealth of Massachusetts. Archived from the original on July 28, 2022. July 28, 2022 रोजी पाहिले.
  4. ^ Davis, William T. Bench and Bar of the Commonwealth of Massachusetts, p. 44. The Boston History Company, 1895.
  5. ^ "A Listing of Counties and the Cities and Towns Within". Secretary of the Commonwealth of Massachusetts. line feed character in |publisher= at position 34 (सहाय्य)