अपोलो म्युनिक हेल्थ इन्शुरन्स कंपनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अपोलो म्युनिक हेल्थ इन्शुअरन्स कंपनी ही भारतातील आरोग्य विमा व्यवसायातील खाजगी कंपनी आहे. ही भारतातील अपोलो हॉस्पीटलजर्मनीतील म्युनिक आर इ या कंपनींची संयुक्त कंपनी आहे.