जेरोम काउंटी (आयडाहो)
Appearance
(जेरोम काउंटी, आयडाहो या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील जेरोम काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, जेरोम काउंटी (निःसंदिग्धीकरण).
जेरोम काउंटी ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र जेरोम येथे आहे.[१]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २४,२३७ इतकी होती.[२]
जेरोम काउंटीची रचना ८ फेब्रुवारी, १९१९ रोजी झाली. या काउंटीला येथील एका व्यावसायिकाचे नाव दिलेले आहे.[३] ही काउंटी ट्विन फॉल्स नगरक्षेत्राचा भाग आहे.
या काउंटीमधील हंट गावाजवळ दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने आपल्याच जपान-वंशीय नागरिकांना कैदेत ठेवले होते.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Find a County". National Association of Counties. May 9, 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
- ^ "Jerome County, Idaho". United States Census Bureau. June 25, 2023 रोजी पाहिले.
- ^ Idaho.gov - Jerome County Archived April 29, 2009, at the Wayback Machine. accessed May 29, 2009