झांबील विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झांबील
Жамбыл облысы (कझाक)
Жамбылская область (रशियन)
कझाकस्तानचा प्रांत
चिन्ह

झांबीलचे कझाकस्तान देशाच्या नकाशातील स्थान
झांबीलचे कझाकस्तान देशामधील स्थान
देश कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
राजधानी तराझ
क्षेत्रफळ १,४४,२०० चौ. किमी (५५,७०० चौ. मैल)
लोकसंख्या १०,००,०००
घनता ६.९ /चौ. किमी (१८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ KZ-31
संकेतस्थळ http://www.zhambyl.kz


झांबील (कझाक: Жамбыл облысы) हा मध्य आशियातील कझाकस्तान देशाचा एक प्रांत आहे.


बाह्य दुवे[संपादन]

गुणक: 44°0′N 72°0′E / 44.000°N 72.000°E / 44.000; 72.000