लीड्स युनायटेड एफ.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लीड्स युनायटेड ए.एफ.सी. या पानावरून पुनर्निर्देशित)
लीड्स युनायटेड
पूर्ण नाव लीड्स युनायटेड असोसिएशन फुटबॉल क्लब
टोपणनाव द व्हाईट्स
स्थापना इ.स. १९१९
मैदान एलंड रोड
लीड्स, वेस्ट यॉर्कशायर, इंग्लंड
(आसनक्षमता: ३९,४६०)
लीग द चँपियनशिप
२०११-१२ २३वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

लीड्स युनायटेड असोसिएशन फुटबॉल क्लब (इंग्लिश: Leeds United Association Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लीड्स शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९१९ साली स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या द चँपियनशिप ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमधून खेळतो. अनेक वर्षे प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या ह्या संघाचे हल्ली प्रदर्शन खराब राहिले आहे.

सन्मान[संपादन]

अव्वल श्रेणी:

  • विजयी (३): १९६८–६९, १९७३-७४, १९९१-९२
  • उपविजेते (५): १९६४-६५, १९६५-६६, १९६९-७०, १९७०-७१, १९७१-७२

युरोपियन कप:

  • उपविजेते (१): १९७५

युएफा कप:

  • विजयी (२): १९६८, १९७१
  • उपविजेते (१): १९६७


बाह्य दुवे[संपादन]