Jump to content

जॉन्जू विश्वचषक स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉन्जू विश्वचषक स्टेडियम

जॉन्जू विश्वचषक स्टेडियम (कोरियन: 광주월드컵경기장) हे दक्षिण कोरिया देशाच्या जॉन्जू शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ४३,३४८ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते.


बाह्य दुवे

[संपादन]