विद्यापीठ स्टेडियम (तिरुवनंतपुरम)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विद्यापीठ स्टेडियम, तिरुवनंतपुरम या पानावरून पुनर्निर्देशित)
विद्यापीठ मैदान, तिरुवनंतपुरम
मैदान माहिती
स्थान तिरुवनंतपुरम, केरळ, भारत
स्थापना १९४०
आसनक्षमता २०,०००
मालक केरळ विद्यापीठ

प्रथम ए.सा. १ ऑक्टोबर १९८४:
भारत Flag of भारत वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
अंतिम ए.सा. २५ जानेवारी १९८८:
भारत Flag of भारत वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
शेवटचा बदल १६ एप्रिल २०२०
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

विद्यापीठ मैदान, तिरुवनंतपुरम हे भारताच्या तिरुवनंतपुरम शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.


१ ऑक्टोबर १९८४ रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.