काउंटी मैदान (साउथहँप्टन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(काउंटी मैदान, साउथहँप्टन या पानावरून पुनर्निर्देशित)
काउंटी मैदान, साउथहँप्टन
मैदान माहिती
स्थान साउथहँप्टन, इंग्लंड
आसनक्षमता ७,०००

प्रथम ए.सा. १६ जून १९८३:
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
अंतिम ए.सा. ३० मे १९९९:
केन्या Flag of केन्या वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
यजमान संघ माहिती
हॅंपशायर काउंटी क्रिकेट क्लब (१८८५-२०००)
शेवटचा बदल २८ एप्रिल २०२१
स्रोत: क्रिकेट अर्काइव्ह (इंग्लिश मजकूर)

काउंटी मैदान हे इंग्लंडच्या साउथहँप्टन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१६ जून १९८३ रोजी ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.