आयर्लंड महिला क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयर्लंड
आयर्लंडचा ध्वज
आयर्लंडचा ध्वज
आयर्लंडचा ध्वज
कर्णधार लॉरा डिलेनी
पहिला सामना २६ जुलै, इ.स. १९८३ - उट्रेख्त येथे नेदरलँड्स विरुद्ध
विश्वचषक
स्पर्धा ५ (First in १९८८)
सर्वोत्तम प्रदर्शन ४था क्रमांक (१९८८)
कसोटी सामने
कसोटी सामने
कसोटी विजय/हार -/१
एकदिवसीय
एकदिवसीय सामने १४८
विजय/हार ३९/१०६
पर्यंत १४ नोव्हेंबर इ.स. २०१६

आयर्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये आयर्लंडचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.