सरकारनामा (संकेतस्थळ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सरकारनामा (sarkarnama.in) हे सकाळ माध्यम समूहाने सुरू केलेले, फक्त राजकीय बातम्या देणारे स्वतंत्र संकेतस्थळ (न्यूझ पोर्टल)आहे. मार्च २०१७ मध्ये याची सुरुवात झाली. [१] योगेश कुटे हे सरकारनामाचे संपादक आहेत. [२] २०१८ साली, सर्वोत्कृष्ट "डिजिटल लाँच" साठी, सरकारनामाला भारतीय जाहिरात क्षेत्रातील ॲबीज अवॉर्ड ( Abby's Award ) हा पुरस्कार मिळाला आहे. [३] [४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Pawar, Abhijit. "Digital | Sakal Media Group" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2022-06-26. 2022-08-11 रोजी पाहिले.
  2. ^ ब्युरो, सरकारनामा. "खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांची सरकारनामाचे संपादक योगेश कुटे यांनी विशेष मुलाखत". Sarkarnama. 2022-08-11 रोजी पाहिले.
  3. ^ "Sakal Media Group picks up two awards at the Abby's 2018". APGlobale (इंग्रजी भाषेत). 2018-04-06. 2022-08-11 रोजी पाहिले.
  4. ^ "ABBY Nominees speak on their respective works - Exchange4media". Indian Advertising Media & Marketing News – exchange4media (इंग्रजी भाषेत). 2022-08-11 रोजी पाहिले.