जेमायमाह रॉड्रिगेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेमायमाह रॉड्रिगेस
भारत
व्यक्तिगत माहिती
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफब्रेक
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.
सामने
धावा
फलंदाजीची सरासरी
शतके/अर्धशतके
सर्वोच्च धावसंख्या
षटके
बळी
गोलंदाजीची सरासरी -
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी na
सर्वोत्तम गोलंदाजी
झेल/यष्टीचीत

२९ जानेवारी, इ.स. २०१८
दुवा: क्रिकइन्फो.कॉम (इंग्लिश मजकूर)

जेमायमाह रॉड्रिगेस (५ सप्टेंबर, २०००:भांडुप, मुंबई, महाराष्ट्र - ) ही भारतचा ध्वज भारताची क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.