पेण रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पेण हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे पनवेल-रोहा मार्गावरील एक स्थानक आहे.

पेण
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
हमरापूर
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
कासू
स्थानक क्रमांक: ३१ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: १०४ कि.मी.