युएफा चँपियन्स लीग २००४-०५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

युएफा चॅंपियन्स लीग २००४-०५ हा युएफा चॅंपियन्स लीग स्पर्धेचा ५०वा मोसम होता. ही स्पर्धा लिव्हरपूल एफ.सी.ने जिंकली.