शास्ता काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शास्ता काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)
शास्ता धरण

शास्ता काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र रेडिंग येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,७७,२२३ इतकी होती.

शास्ता काउंटी रेडिंग नगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. या काउंटीस येथे असणाऱ्या माउंट शास्ता या डोंगराचे नाव दिलेले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.