कोलुसा काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोलुसा काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)

कोलुसा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र कोलुसा येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २१,८३९ इतकी होती.[२]

या काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. येथे असलेल्या रांचो कोलुस या रँचचे नाव या काउंटीला देण्यात आले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Colusa County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.