चर्चा:जपान

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आजकाल हिंदी न्युज चॅनलवाले जपानचा उल्लेख जापान असे करतात व जापान असेच लिहितात. तसेच स्पेलिंगनुसार पकडल्यास Japan चे जापान असेच होईल.

पुष्कर पांडे (चर्चा) ११:०८, १५ मे २०१५ (IST)[reply]