मोहावे काउंटी, ॲरिझोना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किंगमन येथील मोहावे काउंटी न्यायालय

मोहावे काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र किंगमन येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,१३,१६७ इतकी होती.[२]

मोहावे काउंटी लेक हवासु-किंगमन नगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीमध्ये ग्रँड कॅन्यन-पराशांत राष्ट्रीय स्मारक तसेच ग्रँड कॅन्यन नॅशनल पार्क आणि लेक मीड रिक्रिएशन एरियाचे काही भाग आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. September 27, 2022 रोजी पाहिले.