माह्नोमेन काउंटी, मिनेसोटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माह्नोमेन काउंटी न्यायालय

माह्नोमेन काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र माह्नोमेन येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,४११ इतकी होती.[२]

ही काउंटी व्हाइट अर्थ आरक्षणाचा भाग आहे.[३]

या काउंटीची रचना २७ डिसेंबर, १९०६ रोजी झाली. या काउंटीला स्थानिक ओजिब्वे भाषेतील जंगली तांदूळ या शब्दापासून नाव दिले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Mahnomen County, Minnesota". www.census.gov (इंग्रजी भाषेत). United States Census Bureau. April 3, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "White Earth Indian Reservation" (United States Census Bureau map)