मौसल पर्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुसळ पर्व या पानावरून पुनर्निर्देशित)

मौसल पर्व महाभारताच्या १८पैकी १६वे पर्व आहे. यात उपपर्वे नसून ८ अध्याय आहेत.