पेप्सी चषक १९९८-९९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(१९९८-९९ भारत तिरंगी मालिका या पानावरून पुनर्निर्देशित)
पेप्सी चषक १९९८-९९
दिनांक १९ मार्च – ४ एप्रिल १९९९
स्थळ भारत
निकाल विजेतेपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (भारताचा १२३ धावांनी पराभव)
मालिकावीर सौरव गांगुली (भा)
संघ
भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
संघनायक
मोहम्मद अझरुद्दीन अर्जुन रणतुंगा वसिम अक्रम
सर्वात जास्त धावा
सौरव गांगुली (२७८) महेला जयवर्धने (१९१) इंझमाम-उल-हक (२१४)
सर्वात जास्त बळी
अजित आगरकर (८) प्रमोद्य विक्रमसिंगे (१०) अझहर महमूद (१२)

१९ मार्च ते ४ एप्रिल १९९९ दरम्यान भारतात झालेल्या पेप्सी त्रिकोणी मालिकेत यजमान भारताशिवाय, श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघाचे एकमेकांसोबत प्रत्येकी २ सामने झाले. गुणतक्त्यातील अव्वल दोन संघांदरम्यान अंतिम सामना खेळवला गेला.

बंगळूर येथे अगदी एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा १२३ धावांनी सहज पराभव केला आणि मालिका जिंकली.

सौरव गांगुलीला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

संघ[संपादन]

भारतचा ध्वज भारत[१] श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका[२] पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान[३]

गुणफलक[संपादन]

संघ सा वि नेरर गुण
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान - +०.९०५
भारतचा ध्वज भारत - -०.२५६
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका - -०.६४०

साखळी सामने[संपादन]

१ला सामना[संपादन]

१९ मार्च
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२४६/९ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२३७ (४९.३ षटके)
अरविंद डि सिल्व्हा ८१ (११३)
वसिम अक्रम ३/३४ (८.३ षटके)
पाकिस्तान ९ धावांनी विजयी
कीनान मैदान, जमशेदपूर
पंच: सतीश गुप्ता (भा) आणि बोर्नि जमुला (भा)
सामनावीर: वसिम अक्रम (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

२रा सामना[संपादन]

२२ मार्च
धावफलक
भारत Flag of भारत
२८७/४ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२०७ (३८ षटके)
सौरव गांगुली १३०* (१६०)
चमिंडा वास ३/५६ (१० षटके)
भारत ८० धावांनी विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, जामठा, नागपूर
पंच: के.एस. गिरीधरन (भा) आणि व्हि.एम. गुप्ते (भा)
सामनावीर: सौरव गांगुली (भा)

३रा सामना[संपादन]

२४ मार्च
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२७८/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१३५ (३६.१ षटके)
सईद अन्वर ९५ (११७)
अनिल कुंबळे ४/५३ (१० षटके)
अजय जडेजा ६१ (९५)
अर्शद खान ३/२२ (७ षटके)
पाकिस्तान १४३ धावांनी विजयी
सवाई मानसिंह मैदान, जयपूर
पंच: सुधीर असनानी (भा) आणि जसबीर सिंग (भा)
सामनावीर: सईद अन्वर (पा)

४था सामना[संपादन]

२७ मार्च
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२५३/८ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२४१ (४६.३ षटके)
महेला जयवर्धने १०१ (१३८)
अझहर महमूद ४/४० (१० षटके)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
  • एकदिवसीय पदार्पण: इम्रान नाझीर (पा).
  • षटकांची गती कमी राखल्यामुळे पाकिस्तान संघाला २ षटकांचा दंड करण्यात आला व ४८ षटकांमध्ये विजयी लक्ष्य गाठण्याचे आव्हान ठेवण्यात आले.[६]

५वा सामना[संपादन]

३० मार्च
धावफलक
भारत Flag of भारत
२८६/६ (६ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२३५ (४५.५षटके)
अजय जडेजा १०३* (१०२)
प्रमोद्य विक्रमसिंघे २/३८ (१० षटके)
भारत ५१ धावांनी विजयी
नेहरू मैदान, पुणे
पंच: विनायक कुलकर्णी (भा) आणि बी.के. सदाशिव (भा)
सामनावीर: अजय जडेजा (भा)


६वा सामना[संपादन]

१ एप्रिल (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१९६ (४९.५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१९७/३ (४२ षटके)
सौरव गांगुली ५७ (९०)
शोएब अख्तर २/१८ (१० षटके)
इजाझ अहमद ८९ (१२९)
व्यंकटेश प्रसाद ३/२७ (१० षटके)
पाकिस्तान ७ गडी व ३० चेंडू राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ
पंच: श्याम बन्सल (भा) आणि क्रिष्णा हरिहरन (भा)
सामनावीर: इजाझ अहमद (पा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: विरेंद्र सेहवाग (भा)
  • षटकांची गती कमी राखल्यामुळे पाकिस्तान संघाला ३ षटकांचा दंड करण्यात आला व ४७ षटकांमध्ये विजयी लक्ष्य गाठण्याचे आव्हान ठेवण्यात आले.


अंतिम सामना[संपादन]

४ एप्रिल (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२९१/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६८ (४२.१ षटके)
इंझमाम-उल-हक ९१ (११२)
सौरव गांगुली २/३५ (७ षटके)
अजय जडेजा ४१* (६२)
अझहर महमूद ५/३८ (१० षटके)
पाकिस्तान १२३ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: के. पार्थसारथी (भा) आणि एस. वेंकटराघन (भा)
सामनावीर: अझहर महमूद (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाज


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ भारतीय संघ
  2. ^ श्रीलंका संघ
  3. ^ पाकिस्तान संघ
  4. ^ सामना अहवाल: पेप्सी चषक १९९८-९९, २रा सामना, भारत वि. श्रीलंका. इएसपीएन क्रिकइन्फो. १३-जून २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
  5. ^ a b सामना अहवाल: पेप्सी चषक १९९८-९९, ३रा सामना, भारत वि. पाकिस्तान. इएसपीएन क्रिकइन्फो. १३-जून २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
  6. ^ सामना अहवाल: पेप्सी चषक १९९८-९९, ४था सामना, पाकिस्तान वि. श्रीलंका. इएसपीएन क्रिकइन्फो. १३-जून २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
  7. ^ a b सामना अहवाल: पेप्सी चषक १९९८-९९, ५वा सामना, भारत वि. श्रीलंका. इएसपीएन क्रिकइन्फो. १३-जून २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)

बाह्यदुवे[संपादन]

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९८-९९