मथुरा जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मथुरा
भारतीय रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता मथुरा, मथुरा जिल्हा, उत्तर प्रदेश
गुणक 27°28′44″N 77°40′22″E / 27.47889°N 77.67278°E / 27.47889; 77.67278
मार्ग दिल्ली-मुंबई रेल्वेमार्ग
दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग
फलाट १०
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १९०४
विद्युतीकरण होय
संकेत MTJ
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग आग्रा विभाग, उत्तर मध्य रेल्वे
स्थान
मथुरा जंक्शन रेल्वे स्थानक is located in उत्तर प्रदेश
मथुरा जंक्शन रेल्वे स्थानक
उत्तर प्रदेशमधील स्थान

मथुरा हे उत्तर प्रदेशच्या मथुरा शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दिल्ली-मुंबईदिल्ली-चेन्नई हे दोन प्रमुख रेल्वेमार्ग येथून वेगळे होतात. ह्या कारणास्तव महाराष्ट्र, गुजरात तसेच दक्षिणेकडून दिल्ली व उत्तरेकडे जाणाऱ्या सर्व गाड्या मथुरेमार्गेच जातात.

मथुरा व वृंदावन ही हिंदू धर्मातील पवित्र पर्यटनस्थळे असल्यामुळे येथे भेट देणाऱ्या लाखो पर्यटकांसाठी मथुरा रेल्वे स्थानक सोयीचे आहे.

प्रमुख रेल्वेगाड्या[संपादन]