न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८५-८६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८५-८६
ऑस्ट्रेलिया
न्यू झीलंड
तारीख ८ नोव्हेंबर – ४ डिसेंबर १९८५
संघनायक ॲलन बॉर्डर जेरेमी कोनी
कसोटी मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९८५ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. न्यू झीलंडने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. ऑस्ट्रेलियात न्यू झीलंडने पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली. न्यू झीलंडने ऑस्ट्रेलियात कसोटीसह ऑस्ट्रेलिया आणि भारतासोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला. या मालिकेपासून ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या दोन देशांमधल्या कसोटी मालिका ट्रान्स-टास्मन चषक या नावाने खेळायला सुरुवात झाली.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

८-१२ नोव्हेंबर १९८५
ट्रान्स-टास्मन चषक
धावफलक
वि
१७९ (७६.४ षटके)
केप्लर वेसल्स ७० (१८६)
रिचर्ड हॅडली ९/५२ (२३.४ षटके)
५५३/७घो (१६१ षटके)
मार्टिन क्रोव १८८ (३२८)
ग्रेग मॅथ्यूस ३/११० (३१ षटके)
३३३ (११६.५ षटके)
ॲलन बॉर्डर १५२* (३०१)
रिचर्ड हॅडली ६/७१ (२८.५ षटके)
न्यू झीलंड १ डाव आणि ४१ धावांनी विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: रिचर्ड हॅडली (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • व्हॉन ब्राउन (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी[संपादन]

२२-२६ नोव्हेंबर १९८५
ट्रान्स-टास्मन चषक
धावफलक
वि
२९३ (१२४.३ षटके)
जॉन ब्रेसवेल ८३* (१२०)
बॉब हॉलंड ६/१०६ (४७ षटके)
२२७ (९७.५ षटके)
ग्रेग रिची ८९ (२५४)
रिचर्ड हॅडली ५/६५ (२४ षटके)
१९३ (१०२.५ षटके)
ब्रुस एडगर ५२ (१४४)
बॉब हॉलंड ४/६८ (४१ षटके)
२६०/६ (९७.१ षटके)
डेव्हिड बून ८१ (१९८)
जॉन ब्रेसवेल ३/९१ (३० षटके)
ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: जॉन ब्रेसवेल (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • रॉबी केर (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी[संपादन]

३० नोव्हेंबर - ४ डिसेंबर १९८५
ट्रान्स-टास्मन चषक
धावफलक
वि
२०३ (८३.५ षटके)
वेन बी. फिलिप्स ३७ (७७)
रिचर्ड हॅडली ५/६५ (२६.५ षटके)
२९९ (१५७ षटके)
ब्रुस एडगर ७४ (२९१)
जॉफ लॉसन ४/७९ (४७ षटके)
२५९ (१३१.५ षटके)
ॲलन बॉर्डर ८३ (२४४)
रिचर्ड हॅडली ६/९० (३९ षटके)
१६४/४ (७४ षटके)
मार्टिन क्रोव ४२* (११८)
डेव्ह गिल्बर्ट ३/४८ (२३ षटके)
न्यू झीलंड ६ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: रिचर्ड हॅडली (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.