शहापूर (भंडारा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?शहापूर

महाराष्ट्र • भारत
—  लोकसांखिकी नगर  —
Map

२१° ०९′ १८.७२″ N, ७९° ३४′ १२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
४.२६ चौ. किमी
• २६६ मी
हवामान
वर्षाव
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा

• १,२५३ मिमी (४९.३ इंच)
२७.१ °C (८१ °F)
• ४६.२ °C (११५ °F)
• ८ °C (४६ °F)
जवळचे शहर भंडारा
प्रांत विदर्भ
विभाग नागपूर
जिल्हा भंडारा
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
४,४५९ (२०११)
• १,०४७/किमी
९९३ /
८९.५५ %
• ९३.५७ %
• ८५.५६ %
भाषा मराठी
सरपंच
उपसरपंच
संसदीय मतदारसंघ भंडारा-गोंदिया
विधानसभा मतदारसंघ भंडारा
ग्रामपंचायत शहापूर ग्रामपंचायत
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४४१९०६
• +९१७१८४
• महा-३६

शहापुर हे भारतील महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्ह्याचा भंडारा तालुक्यातील गाव आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्ग-६ या मार्गानजीक वसलेले आहे. हे गाव भंडारा जिल्ह्यातील एक बाजारपेठ सुद्धा आहे.