घन (गणित)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संख्या वर्ग
-१ -१
२७
६४
१२५
२१६
३४३
५१२
७२९
१० १०००

संख्येच्या तिसऱ्या घातांकाला त्या संख्येच्या घन असे म्हणतात. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणले म्हणजे त्या संख्येचा घन मिळतो.

 क x क x क = क
  • धन संख्येच्या वर्ग धन संख्या असतो.
  • ऋण संख्येच्या वर्ग ऋण संख्या असतो.
  • -२चा घन -८= (-२)x(-२)x(-२).
  • २चा घन ८ = २x२x२

हेसुद्धा पहा[संपादन]

वर्ग