गर्भस्राव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गर्भधारणेपासून सुमारे सहा आठवड्यांनंतर झालेला संपूर्ण उत्स्फूर्त गर्भपात

भ्रूण किंवा गर्भ स्वतंत्रपणे जगण्यास असमर्थ असतानाच्या अवस्थेत उत्स्फूर्तपणे झालेला गर्भावस्थेचा शेवट म्हणजे गर्भस्राव किंवा उत्स्फूर्त गर्भपात होय. गर्भस्राव हा गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळातील सर्वाधिक आढळाचा उपद्रव आहे. प्रेरित गर्भपातापासून या प्रक्रियेचा भेद दर्शविण्यासाठी उत्स्फूर्त गर्भपात हे स्पष्टीकरण वापरले जाते.

पहा[संपादन]