भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२१-२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२१-२२
ऑस्ट्रेलिया महिला
भारत महिला
तारीख २१ सप्टेंबर – १० ऑक्टोबर २०२१
संघनायक मेग लॅनिंग मिताली राज (म.कसोटी, म.ए.दि.)
हरमनप्रीत कौर (म.ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
निकाल १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
सर्वाधिक धावा एलिस पेरी (६९) स्म्रिती मंधाना (१५८)
सर्वाधिक बळी सोफी मॉलिनू (३) पूजा वस्त्रकार (४)
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा बेथ मूनी (१७७) स्म्रिती मंधाना (१२४)
सर्वाधिक बळी डार्सी ब्राउन (५)
सोफी मॉलिनू (५)
झुलन गोस्वामी (४)
पूजा वस्त्रकार (४)
२०-२० मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा बेथ मूनी (९५) जेमिमाह रॉड्रिगेस (७९)
सर्वाधिक बळी ॲशली गार्डनर (४) राजेश्वरी गायकवाड (५)
मालिकावीर ताहलिया मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया)
Series points
ऑस्ट्रेलिया महिला ११, भारत महिला ५

भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने एकमेव महिला कसोटी सामना, तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्ध २००६ नंतर प्रथमच महिला कसोटी सामना खेळला. एकमेव महिला कसोटी ही भारताची पहिली दिवस/रात्र कसोटी होती.

नियोजनाप्रमाणे ही मालिका जानेवारी २०२१ मध्ये होणार होती परंतु कोरोनाव्हायरसमुळे मालिका पुढे ढकलण्यात आली. शेवटी मालिका सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाणार असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केले. २० मे २०२१ रोजी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वेळापत्रक जारी केले. संपूर्ण दौरा हा गुण पद्धतीने खेळविला गेला. कसोटीत विजय झाल्यास ४ गुण, कसोटी अनिर्णित सुटल्यास २ गुण तर मर्यादित षटकांच्या सामन्यातल्या विजयांसाठी २ गुण अशी गुणांची विभागणी केली गेली.

ऑस्ट्रेलियाने पहिला एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने सलग २५वा एकदिवसीय सामना जिंकत त्यांचा विजयरथ अभेद्य ठेवला. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना या स्थितीत पोचलेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने थरारक विजय मिळवत मालिका विजय नोंदवला. भारताने तिसरा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, ऑस्ट्रेलियाने महिला एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. एकमेव महिला कसोटी सामना अनिर्णित सुटला. भारताच्या स्म्रिती मंधानाने शानदार शतक झळकावत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. ट्वेंटी२० मालिकेतील पहिला सामन १५ षटकांनंतर पावसामुळे रद्द करण्यात आला. उर्वरीत दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकत मालिकेत २-० ने विजय मिळवला. गुण पद्धतीवर खेळवली गेलेली मालिका ऑस्ट्रेलियाने ११-५ अश्या फरकाने जिंकली.


सराव सामने[संपादन]

५० षटकांचा सामना:ऑस्ट्रेलियन्स वि भारतीय[संपादन]

१८ सप्टेंबर २०२१
१०:०५
धावफलक
ऑस्ट्रेलियन्स
२७८/७ (५० षटके)
वि
भारतीय
२४२/७ (५० षटके)
राचेल हेन्स ६५ (७१)
पूनम यादव ३/२८ (६ षटके)
ऑस्ट्रेलियन्स ३६ धावांनी विजयी.
इयान हीली ओव्हल, ब्रिस्बेन
  • नाणेफेक : नाणेफेक नाही, यजमान म्हणून ऑस्ट्रेलियन्स ने प्रथम फलंदाजी केली.


महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२१ सप्टेंबर २०२१
१०:०५
धावफलक
भारत Flag of भारत
२२५/८ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२२७/१ (४१ षटके)
मिताली राज ६१ (१०७)
डार्सी ब्राउन ४/३३ (९ षटके)
राचेल हेन्स ९३* (१००)
पूनम यादव १/५८ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ९ गडी राखून विजयी.
ग्रेट बॅरियर रीफ अरिना, मॅके
पंच: फिलिप गिलेस्पी (ऑ) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: डार्सी ब्राउन (ऑस्ट्रेलिया)


२रा सामना[संपादन]

२४ सप्टेंबर २०२१
१५:१० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२७४/७ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२७५/५ (५० षटके)
बेथ मूनी १२५* (१३३)
मेघना सिंग १/३८ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ५ गडी राखून विजयी.
ग्रेट बॅरियर रीफ अरिना, मॅके
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ‌) आणि एलोइस शेरीडान (ऑ)
सामनावीर: बेथ मूनी (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
  • गुण : ऑस्ट्रेलिया महिला - २, भारत महिला - २.


३रा सामना[संपादन]

२६ सप्टेंबर २०२१
१०:०५ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२६४/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२६६/८ (४९.३ षटके)
ॲशली गार्डनर ६७ (६२)
झुलन गोस्वामी ३/३७ (१० षटके)
भारत महिला २ गडी राखून विजयी.
ग्रेट बॅरियर रीफ अरिना, मॅके
पंच: फिलिप गिलेस्पी (ऑ) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: झुलन गोस्वामी (भारत)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
  • स्टेल्ला कॅम्पबेल (ऑ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • गुण : भारत महिला - २, ऑस्ट्रेलिया महिला - ०.


महिला कसोटी मालिका[संपादन]

एकमेव महिला कसोटी[संपादन]

३० सप्टेंबर - ३ ऑक्टोबर २०२१ (दि/रा)
धावफलक
वि
३७७/८घो (१४५ षटके)
स्म्रिती मंधाना १२७ (२१६)
सोफी मॉलिनू २/४५ (२३ षटके)
२४१/९घो (९४.४ षटके)
एलिस पेरी ६८* (२०३)
पूजा वस्त्रकार ३/४९ (२१.४ षटके)
१३५/३घो (३७ षटके)
शफाली वर्मा ५२ (९१)
जॉर्जिया वेरहॅम १/१२ (३ षटके)
३६/२ (१५ षटके)
मेग लॅनिंग १७* (४३)
झुलन गोस्वामी १/८ (६ षटके)


महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

७ ऑक्टोबर २०२१
१८:४० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१३१/४ (१५.२ षटके)
वि
सामन्याचा निकाल लागला नाही.
कॅरारा स्टेडियम, गोल्ड कोस्ट
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि एलोइस शेरिडान (ऑ)


२रा सामना[संपादन]

९ ऑक्टोबर २०२१
१८:१० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
११८/९ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११९/६ (१९.१ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ४ गडी राखून विजयी.
कॅरारा स्टेडियम, गोल्ड कोस्ट
पंच: फिलिप गिलेस्पी (ऑ) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: ताहलिया मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
  • ऑस्ट्रेलिया महिला - २, भारत महिला - ०.


३रा सामना[संपादन]

१० ऑक्टोबर २०२१
१८:१० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१४९/५ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१३५/६ (२० षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १४ धावांनी विजयी.
कॅरारा स्टेडियम, गोल्ड कोस्ट
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि एलोइस शेरिडान (ऑ)
सामनावीर: ताहलिया मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : भारतीय महिला, क्षेत्ररक्षण.
  • गुण : ऑस्ट्रेलिया महिला - २, भारत महिला - ०.