Jump to content

फारा प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फारा प्रांत (दारी/पश्तो:فراه) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या नैऋत्य भागात असलेल्या या प्रांतात ११ जिल्हे असून येथील लोकसंख्या ५,६३,०३६ आहे.[][] या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र फारा आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Estimated Population of Afghanistan 2021-22" (PDF). National Statistic and Information Authority (NSIA). April 2021. 2021-06-24 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. June 21, 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Province: Farah" (PDF). Program for Culture & Conflict Studies. Naval Postgraduate School (NPS). February 3, 2009. 2013-10-16 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2013-01-13 रोजी पाहिले.