बहरैन क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी बहरैन क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बहरैनने २० जानेवारी २०१९ रोजी सौदी अरेबिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. बहरैनने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
७१९ २० जानेवारी २०१९ सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत बहरैनचा ध्वज बहरैन २०१९ एसीसी पश्चिम विभाग
७२१ २१ जानेवारी २०१९ Flag of the Maldives मालदीव ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत बहरैनचा ध्वज बहरैन
७२६ २३ जानेवारी २०१९ कुवेतचा ध्वज कुवेत ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत कुवेतचा ध्वज कुवेत
७२८ २४ जानेवारी २०१९ कतारचा ध्वज कतार ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत कतारचा ध्वज कतार
१०५० २३ फेब्रुवारी २०२० ओमानचा ध्वज ओमान ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत ओमानचा ध्वज ओमान २०२० एसीसी पश्चिम विभाग
१०५६ २४ फेब्रुवारी २०२० Flag of the Maldives मालदीव ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कत बहरैनचा ध्वज बहरैन
१०६० २५ फेब्रुवारी २०२० कतारचा ध्वज कतार ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत बहरैनचा ध्वज बहरैन
१०६३ २६ फेब्रुवारी २०२० कुवेतचा ध्वज कुवेत ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत कुवेतचा ध्वज कुवेत
१३४८ २३ ऑक्टोबर २०२१ कतारचा ध्वज कतार कतार वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहा बहरैनचा ध्वज बहरैन २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता गट अ
१० १३५५ २४ ऑक्टोबर २०२१ कुवेतचा ध्वज कुवेत कतार वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहा कुवेतचा ध्वज कुवेत
११ १३६८ २७ ऑक्टोबर २०२१ Flag of the Maldives मालदीव कतार वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहा बहरैनचा ध्वज बहरैन
१२ १३७३ २८ ऑक्टोबर २०२१ सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया कतार वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहा बहरैनचा ध्वज बहरैन
१३ १४७१ १८ फेब्रुवारी २०२२ जर्मनीचा ध्वज जर्मनी ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कत बहरैनचा ध्वज बहरैन २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट अ
१४ १४७६ १९ फेब्रुवारी २०२२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कत आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१५ १४८० २१ फेब्रुवारी २०२२ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कत बहरैनचा ध्वज बहरैन
१६ १४८४ २२ फेब्रुवारी २०२२ Flag of the Philippines फिलिपिन्स ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कत बहरैनचा ध्वज बहरैन
१७ १४८८ २४ फेब्रुवारी २०२२ कॅनडाचा ध्वज कॅनडा ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत कॅनडाचा ध्वज कॅनडा
१८ १७३० ११ ऑगस्ट २०२२ कुवेतचा ध्वज कुवेत ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत बरोबरीत
१९ १७३३ १३ ऑगस्ट २०२२ कुवेतचा ध्वज कुवेत ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत कुवेतचा ध्वज कुवेत
२० १७३४ १४ ऑगस्ट २०२२ कुवेतचा ध्वज कुवेत ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत कुवेतचा ध्वज कुवेत
२१ १७३७ १६ ऑगस्ट २०२२ कुवेतचा ध्वज कुवेत ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत कुवेतचा ध्वज कुवेत
२२ १७३९ १७ ऑगस्ट २०२२ कुवेतचा ध्वज कुवेत ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत कुवेतचा ध्वज कुवेत
२३ १८८१ १४ नोव्हेंबर २०२२ कॅनडाचा ध्वज कॅनडा ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत कॅनडाचा ध्वज कॅनडा २०२२-२३ डेझर्ट ट्वेंटी२० मालिका
२४ १८८३ १५ नोव्हेंबर २०२२ ओमानचा ध्वज ओमान ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत बहरैनचा ध्वज बहरैन
२५ १८८४ १६ नोव्हेंबर २०२२ सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत बहरैनचा ध्वज बहरैन
२६ १८९१ १७ नोव्हेंबर २०२२ कॅनडाचा ध्वज कॅनडा ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत बहरैनचा ध्वज बहरैन
२७ १८९७ १९ नोव्हेंबर २०२२ ओमानचा ध्वज ओमान ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत ओमानचा ध्वज ओमान
२८ १९०४ २० नोव्हेंबर २०२२ सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
२९ १९०९ २१ नोव्हेंबर २०२२ सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
३० १९५६ १५ डिसेंबर २०२२ मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी मलेशियाचा ध्वज मलेशिया २०२२-२३ मलेशिया चौरंगी मालिका
३१ १९६१ १६ डिसेंबर २०२२ सिंगापूरचा ध्वज सिंगापूर मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी बरोबरीत
३२ १९६४ १८ डिसेंबर २०२२ कतारचा ध्वज कतार मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी बहरैनचा ध्वज बहरैन
३३ १९६९ १९ डिसेंबर २०२२ मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी मलेशियाचा ध्वज मलेशिया
३४ १९७४ २१ डिसेंबर २०२२ सिंगापूरचा ध्वज सिंगापूर मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी बहरैनचा ध्वज बहरैन
३५ १९७७ २२ डिसेंबर २०२२ कतारचा ध्वज कतार मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी अनिर्णित
३६ १९८१ २३ डिसेंबर २०२२ मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी बहरैनचा ध्वज बहरैन
३७ २०१५ ८ मार्च २०२३ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग हाँग काँग मिशन रोड मैदान, माँग कॉक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग २०२२-२३ हाँग काँग चौरंगी मालिका
३८ २०१६ ९ मार्च २०२३ मलेशियाचा ध्वज मलेशिया हाँग काँग मिशन रोड मैदान, माँग कॉक मलेशियाचा ध्वज मलेशिया
३९ २०१९ ११ मार्च २०२३ कुवेतचा ध्वज कुवेत हाँग काँग मिशन रोड मैदान, माँग कॉक बहरैनचा ध्वज बहरैन
४० २०२१ १२ मार्च २०२३ कुवेतचा ध्वज कुवेत हाँग काँग मिशन रोड मैदान, माँग कॉक कुवेतचा ध्वज कुवेत
४१ २२३४ १५ सप्टेंबर २०२३ कतारचा ध्वज कतार कतार वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहा कतारचा ध्वज कतार २०२३ पुरुष आखाती ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा
४२ २२३६ १६ सप्टेंबर २०२३ कुवेतचा ध्वज कुवेत कतार वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहा कुवेतचा ध्वज कुवेत
४३ २२४० १८ सप्टेंबर २०२३ सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया कतार वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहा बहरैनचा ध्वज बहरैन
४४ २२४३ १९ सप्टेंबर २०२३ ओमानचा ध्वज ओमान कतार वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहा बहरैनचा ध्वज बहरैन
४५ २२५० २२ सप्टेंबर २०२३ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती कतार वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहा बहरैनचा ध्वज बहरैन
४६ २३३३ ३० ऑक्टोबर २०२३ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती नेपाळ मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता
४७ २३३९ ३१ ऑक्टोबर २०२३ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग नेपाळ मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा बहरैनचा ध्वज बहरैन
४८ २३४५ २ नोव्हेंबर २०२३ कुवेतचा ध्वज कुवेत नेपाळ मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा कुवेतचा ध्वज कुवेत
४९ २३४६ ३ नोव्हेंबर २०२३ ओमानचा ध्वज ओमान नेपाळ त्रिभूवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, काठमांडू ओमानचा ध्वज ओमान
५० [ ] ५ मार्च २०२४ कुवेतचा ध्वज कुवेत मलेशिया TBD TBD २०२४ मलेशिया खुली ट्वेंटी२० स्पर्धा
५१ [ ] ७ मार्च २०२४ मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया TBD TBD
५२ [ ] ९ मार्च २०२४ टांझानियाचा ध्वज टांझानिया मलेशिया TBD TBD
५३ [ ] १० मार्च २०२४ व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू मलेशिया TBD TBD