फौआद मिर्झा
फौआद मिर्झा (६ मार्च, १९९२:बंगळूर, कर्नाटक, भारत - ) हा एक भारतीय घोडेस्वार आहे ज्याने २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये वैयक्तिक स्पर्धा आणि सांघिक स्पर्धा दोन्हीमध्ये रौप्य पदके जिंकली. १९८२ नंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारीतील वैयक्तिक स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. मिर्झा २०२० च्या उन्हाळी ऑलिंपिकसाठी पात्र ठरला आणि इम्तियाज अनीस (२०००) नंतर ऑलिंपिकमध्ये भाग घेणारा पहिला भारतीय घोडेस्वार झाला.[१]
प्रारंभिक जीवन
[संपादन]मिर्झा यांचा जन्म बेंगळुरू येथे झाला होता. [२]त्यांचे वडील डॉ हस्नीन मिर्झा हे भारतातील अव्वल पशुवैद्यकांपैकी एक आहेत
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
कारकीर्द
[संपादन]फौआद मिर्झाने जकार्ता येथे आशियाई क्रीडा 2018 मध्ये इक्वेस्ट्रियन जंपिंग फायनलमध्ये रौप्य पदक जिंकले.[३] 2019 मध्ये मिर्झाला अर्जुन पुरस्कार मिळाला.[४] ऑक्टोबर 2019 मध्ये त्याने पोलंडमधील स्ट्रझेगोम येथे आयोजित कार्यक्रमात सुवर्ण जिंकले. 7 जानेवारी2020 रोजी मिर्झा दक्षिण पूर्व आशिया, ओशिनिया गटात प्रथम स्थान मिळवून 2020 तोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा तो गेल्या 20 वर्षातील पहिला भारतीय अश्वारूढ बनला. तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ DelhiJanuary 8, Press Trust of India New. "Fouaad Mirza becomes 1st Indian equestrian to qualify for Tokyo Olympics". India Today (इंग्रजी भाषेत). 2021-08-03 रोजी पाहिले.
- ^ D'Cunha, Zenia. "Equestrian: Riding over obstacles, Tokyo-bound Fouaad Mirza banks on equation with his partners". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2021-08-03 रोजी पाहिले.
- ^ JakartaAugust 26, India Today Web Desk. "Asian Games 2018: Fouaad Mirza, Team India win silver medals in Equestrian". India Today (इंग्रजी भाषेत). 2021-08-03 रोजी पाहिले.
- ^ Sportstar, Team. "Fouaad Mirza overwhelmed by Arjuna honour". Sportstar (इंग्रजी भाषेत). 2021-08-03 रोजी पाहिले.