कॅमेरालिझम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॅमेरालिझम हे सतराव्या व अठराव्या शतकात जर्मनी आणि ऑस्ट्रिया मधील राज्यशास्त्राशी संबंधित तत्त्वज्ञान होय. येथील सम्राटांच्या प्रशासकीय यंत्रणा सुधारण्यासाठीचे हे प्रयत्न होते. यातील महत्त्वाचे संदर्भ आजही लोकप्रशासनासाठी उपयुक्त आहेत.