पेनी किनसेला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पेनी किनसेला (१४ ऑगस्ट, १९६३:पामेस्टन नॉर्थ, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८८ ते १९९५ दरम्यान ६ कसोटी आणि २० महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.

हिचे वडील डेव्हिड पिनसेला हे पूर्वाश्रमीचे क्रिकेट पंच आहेत.