पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८३-८४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८३-८४
ऑस्ट्रेलिया
पाकिस्तान
तारीख ११ नोव्हेंबर १९८३ – ६ जानेवारी १९८४
संघनायक किम ह्युस झहिर अब्बास
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका २–० जिंकली

पाकिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९८३ - जानेवारी १९८४ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने २-० अशी जिंकली. कसोटी मालिकेबरोबरच पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

११-१४ नोव्हेंबर १९८३
धावफलक
वि
४३६/९घो (१२५.३ षटके)
वेन बी. फिलिप्स १५९ (२४६)
अझीम हफीझ ५/१०० (२७.३ षटके)
१२९ (४०.२ षटके)
कासिम उमर ४८ (१००)
कार्ल रेकेमान ५/३२ (८ षटके)
२९८ (९८.१ षटके)(फॉ/ऑ)
कासिम उमर ६५ (१४९)
कार्ल रेकेमान ६/८६ (२६ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ९ धावांनी विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: कार्ल रेकेमान (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • वेन बी. फिलिप्स (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी[संपादन]

२५-२९ नोव्हेंबर १९८३
धावफलक
वि
१५६ (५०.१ षटके)
झहिर अब्बास ५६ (७६)
जॉफ लॉसन ५/४९ (१७.१ षटके)
५०७/९घो (१५५ षटके)
ग्रेग चॅपल १५०* (२५०)
रशीद खान ३/१२९ (४३ षटके)
८२/३ (२३ षटके)
मोहसीन खान ३७ (४४)
कार्ल रेकेमान २/३१ (८ षटके)
सामना अनिर्णित.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: जॉफ लॉसन (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी[संपादन]

९-१३ डिसेंबर १९८३
धावफलक
वि
४६५ (१२२.२ षटके)
केप्लर वेसल्स १७९ (२३३)
अझीम हफीझ ५/१६७ (३८.२ षटके)
६२४ (१९१.२ षटके)
मोहसीन खान १४९ (२९६)
डेनिस लिली ६/१७१ (५०.२ षटके)
३१०/७ (१२९ षटके)
किम ह्युस १०६ (२४५)
अझीम हफीझ २/५० (१९ षटके)
सामना अनिर्णित.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: किम ह्युस (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

४थी कसोटी[संपादन]

२६-३० डिसेंबर १९८३
धावफलक
वि
४७० (१४०.४ षटके)
मोहसीन खान १५२ (२३९)
जॉन मॅग्वायर ३/१११ (२९ षटके)
५५५ (१८९.३ षटके)
ग्रॅहाम यॅलप २६८ (५१७)
अब्दुल कादिर ५/१६६ (५४.३ षटके)
२३८/७ (१०० षटके)
इम्रान खान ७२* (१५३)
डेनिस लिली ३/७१ (२९ षटके)
सामना अनिर्णित.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: ग्रॅहाम यॅलप (ऑस्ट्रेलिया)

५वी कसोटी[संपादन]

२-६ जानेवारी १९८४
धावफलक
वि
२७८ (१००.२ षटके)
मुदस्सर नझर ८४ (१६९)
जॉफ लॉसन ५/५९ (२५ षटके)
४५४/६घो (१५४ षटके)
ग्रेग चॅपल १८२ (४००)
मुदस्सर नझर ३/८१ (३१ षटके)
२१० (७०.५ षटके)
जावेद मियांदाद ६० (१२९)
जॉफ लॉसन ४/४८ (२० षटके)
३५/० (५.४ षटके)
वेन बी. फिलिप्स १९* (२३)
ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: ग्रेग चॅपल (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.