महामहोपाध्याय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महामहोपाध्याय (= महा + महा + उपाध्याय; म्हणजे महान पुरोहितांमधेही महान) ही भारत सरकारद्वारा दिल्या जाणारी एक सन्मानिय पदवी आहे . स्वातंत्र्यपूर्वकाळात ब्रिटिश सरकार ही पदवी देत असे . त्याआधीही भारतीय राजांनी अनेक विद्वानांना ही पदवी बहाल केली होती. प्राचीन काळी शास्त्राशी संबंधित विषयांवर ग्रंथरचना करणाऱ्या विद्वानांना महामहोपाध्याय ही पदवी दिली जात असे.[१][२]

काही विद्वान ज्यांना महामहोपाध्यायच्या उपाधीने सुशोभित केल्या गेले-

संदर्भ[संपादन]

  1. ^ "महामहोपाध्याय - हिंदी शब्दकोश में महामहोपाध्याय की परिभाषा और पर्यायवाची" (हिंदी भाषेत). १८ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "चार विद्वानों को दी संस्कृत महामहोपाध्याय की उपाधि" (हिंदी भाषेत). १८ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.