गाय केर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गाय केर
वैयक्तिक माहिती
जन्मदिनांक३ एप्रिल, १९८८ (1988-04-03) (वय: ३५)
उंची१.८५ मीटर (६.१ फूट)
मैदानातील स्थानस्ट्रायकर / डिफेंडर
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा(गो)
२००६–२००९इनव्हर्नेस कॅलेडोनियन थिस्सल११(१)
२००८→ एल्गिन सिटी (पाव्हणा)१४(२)
२००९→ ईस्ट फिफ (पाव्हणा)
२००९–२०१०ईस्ट फिफ११(१)
२०१०→ बर्विक रेंजर्स (पाव्हणा)१०(०)
२०१०–२०१२बर्विक रेंजर्स(०)
एकूण४६(४)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: 17:29, 07 April 2021 (UTC).
† खेळलेले सामने (गोल).

गाय केर (जन्म ३ एप्रिल १९८८) हा माजी स्कॉटिश फुटबॉल खेळाडू आहे. तो इनव्हर्नेस कॅलेडोनियन थिस्सल, एल्गिन सिटी, ईस्ट फिफ आणि बर्विक रेंजर्स या संघांकडून खेळला होता . [१] आपल्या कारकिर्दीतील बहुतेक काळात तो स्ट्रायकर म्हणून खेळला, पण नंतरच्या कारकिर्दीत त्याने डिफेन्डर म्हणून खेळायला सुरुवात केली. [२]

वैयक्तिक जीवन[संपादन]

गाय केरचा जन्म ३ एप्रिल १९८८ रोजी स्कॉटलंडच्या एडिनबर्ग येथे झाला होता.

कारकीर्द[संपादन]

केरने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात ३ मे २००८ रोजी ग्रेटनावर ६ - १ असा विजय मिळवत केली. त्या सामन्यात इयान ब्लॅकसाठी पर्याय म्हणून ८६ व्या मिनिटाला त्याने सामन्यात पदार्पण केले. [३] गायने २७ सप्टेंबर २००८ रोजी पहिला गोल केला. तो सामना पूर्व स्टर्लिंगशायरच्या विरोधात खेळला गेला होता. यात गायची टीम ५-२ च्या स्कोअरने हरली होती. यावेळेस गाय एल्गिन सिटी येथून खेळत होता. [४]

कारकीर्दची आकडेवारी[संपादन]

क्लब हंगाम लीग राष्ट्रीय चषक लीग कप इतर एकूण
विभागणी अ‍ॅप्स गोल अ‍ॅप्स गोल अ‍ॅप्स गोल अ‍ॅप्स गोल अ‍ॅप्स गोल
इनव्हर्नेस कॅलेडोनियन थिस्टल २००६-०७ स्कॉटिश प्रीमियर लीग
२००७ – २००८ १० १३
२००८- २००९
एल्गिन सिटी (कर्जाऊ) २००८-२००९ स्कॉटिश तिसरा विभाग १४ १५
ईस्ट फिफ(कर्जाऊ) २००८- २००९ स्कॉटिश द्वितीय विभाग
ईस्ट फिफ २००९ – २०१० ११ ११
बर्विक रेंजर्स (कर्जाऊ) २००९ – २०१० स्कॉटिश तिसरा विभाग १० १०
बर्विक रेंजर्स २०१०-११
२०११-१२
२०१२ – २०१३

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Guy Kerr | Football Stats | No Club | Season 2007/2008 | 2006-2012 | Soccer Base". www.soccerbase.com. 2021-04-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Football (Sky Sports)". SkySports (इंग्रजी भाषेत). 2021-04-07 रोजी पाहिले.
  3. ^ "Inverness CT vs. Gretna - 3 May 2008 - Soccerway". uk.soccerway.com. 2021-04-07 रोजी पाहिले.
  4. ^ "East Stirlingshire 5-2 Elgin City" (इंग्रजी भाषेत). 2008-09-27. 2021-04-07 रोजी पाहिले.