क्लाइव्ह रॅडली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्लाइव्ह थॉर्न्टन रॅडली (१३ मे, १९४४:इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९७८ मध्ये ८ कसोटी आणि ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करीत असे.