शिरूर अनंतपाळ तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शिरूर अनंतपाळ या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?शिरूर अनंतपाळ
भोजराज शिरूर
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर लातूर
प्रांत मराठवाडा
विभाग औरंगाबाद विभाग
जिल्हा < लातूर
भाषा मराठी
तहसीलदार
नगराध्यक्ष
संसदीय मतदारसंघ लातूर
तहसील शिरूर अनंतपाळ
पंचायत समिती शिरूर अनंतपाळ
नगरपंचायत शिरूर (अनंतपाळ)
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 413544
• MH 24
संकेतस्थळ: Maharashtra.gov.in


शिरूर अनंतपाळ हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.हा २३ जून १९९९ साली तालुका म्हणून अस्तित्वात आला.हा मांजरानदीच्या खोऱ्यात तसेच घरणी नदीच्या पात्रा लगत हा तालुका वसलेला आहे,या तालुक्याचे मुख्य ठिकाण शिरूर(अनंतपाळ) आहे.हे ठिकाण तालुक्याच्या मध्य ठिकाणी स्थित आहे.येथे अनंतपाळ (महाराजाचे) देवाचे भव्य असे पौराणिक मंदिर आहे.हे येथील गावचे ग्रामदैवत आहे.याला आधी भोजराज शिरूर म्हणून संबोधले जायचे,पण कालांतराने भोजराज नाव कमी करून इथल्या ग्रामदैवत अनंतपाळ (महाराज) यांच्या नावावरून भोजराज शिरूर चे नवीन नाव ॥ शिरूर अनंतपाळ ॥ असे पडले.तसेच येरोळ येथे श्री कालिंकामातेचे भव्य असे मंदिर आहे.हे मंदिर निसर्गरम्य परिसरात आहे..

भौगोलिक स्थान[संपादन]

तालुक्यातील गावे[संपादन]

येरोळ,आरी आजणी बुद्रुक आनंदवाडी आंकुळगा बाकळी बेवानळ

हवामान[संपादन]

लोकजीवन[संपादन]

==प्रेक्षणीय स्थळे== येरोळ येथे भव्य असे कालिकामातेचे मंदिर आहे.निसर्गरम्य स्थळ असुन येथे आवश्य भेट द्यावी...

नागरी सुविधा[संपादन]

जवळपासचे तालुके[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
लातूर जिल्ह्यातील तालुके
लातूर तालुका | उदगीर तालुका | अहमदपूर तालुका | देवणी तालुका | शिरूर अनंतपाळ तालुका | जळकोट तालुका | औसा तालुका | निलंगा तालुका | रेणापूर तालुका | चाकूर तालुका