अब्दुल्ला शफिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अब्दुल्ला शफिक (२० नोव्हेंबर, १९९९:सियालकोट, पाकिस्तान - हयात) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २०२० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने आघाडीच्या फळीत फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करतो.