मिल्टन शुंबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मिल्टन शुंबा (१९ ऑक्टोबर, २०००:झिम्बाब्वे - हयात) ही झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाकडून २०२० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करतो.