ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७३-७४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७३-७४
न्यू झीलंड
ऑस्ट्रेलिया
तारीख १ – ३१ मार्च १९७४
संघनायक बेव्हन काँग्डन इयान चॅपल
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मार्च १९७४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. मार्च १९४६ नंतर ऑस्ट्रेलियाने प्रथमच न्यू झीलंडचा दौरा केला. डिसेंबर १९७३-जानेवारी १९७४ मध्ये मायदेशात न्यू झीलंडविरुद्ध ३ कसोटी खेळल्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियन संघ ३ कसोटी खेळण्यासाठी न्यू झीलंडला आला.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

१-६ मार्च १९७४
धावफलक
वि
५११/६घो (१०५.५ षटके)
ग्रेग चॅपल २४७* (३५६)
डेल हॅडली २/१०७ (२७ षटके)
४८४ (१६९ षटके)
बेव्हन काँग्डन १३२ (३६०)
जॉफ डिमकॉक ३/७७ (३५ षटके)
४६०/८ (१०१ षटके)
ग्रेग चॅपल १३३ (१७५)
बेव्हन काँग्डन ३/६० (१३ षटके)
सामना अनिर्णित.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

२री कसोटी[संपादन]

८-१३ मार्च १९७४
धावफलक
वि
२२३ (५८.२ षटके)
इयान रेडपाथ ७१ (२०५)
बेव्हन काँग्डन ३/३३ (११ षटके)
२५५ (७३.६ षटके)
ग्लेन टर्नर १०१ (२६०)
मॅक्स वॉकर ४/६० (१९.६ षटके)
२५९ (६७.४ षटके)
डग वॉल्टर्स ६५ (१०३)
रिचर्ड हॅडली ४/७१ (१८.४ षटके)
२३०/५ (८३.६ षटके)
ग्लेन टर्नर ११०* (३५५)
मॅक्स वॉकर २/५० (२८ षटके)
न्यू झीलंड ५ गडी राखून विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी[संपादन]

२२-२४ मार्च १९७४
धावफलक
वि
२२१ (४६.२ षटके)
डग वॉल्टर्स १०४* (१३८)
रिचर्ड कॉलिंज ५/८२ (१८ षटके)
११२ (३०.२ षटके)
ग्लेन टर्नर ४१ (१०१)
गॅरी गिलमोर ५/६४ (१५ षटके)
३४६ (७९.४ षटके)
इयान रेडपाथ १५९* (३१०)
रिचर्ड कॉलिंज ४/८४ (१६.४ षटके)
१५८ (५३ षटके)
ग्लेन टर्नर ७२ (१४४)
मॅक्स वॉकर ४/३९ (१९ षटके)
ऑस्ट्रेलिया २९७ धावांनी विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

३० मार्च १९७४
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१९४/९ (३५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९५/३ (२४.३ षटके)
बेव्हन काँग्डन ८२ (११२)
ग्रेग चॅपल ३/५१ (७ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी.
कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन

२रा सामना[संपादन]

३१ मार्च १९७४
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२६५/५ (३५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२३४/६ (३५ षटके)
इयान चॅपल ८६ (६७)
रिचर्ड कॉलिंज २/३८ (७ षटके)
केन वॉड्सवर्थ १०४ (९८)
ॲशली मॅलेट ३/४७ (७ षटके)
ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • ३५ षटकांचा सामना.
  • जॉन पार्कर (न्यू) आणि ॲशली वूडकॉक (ऑ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.