जॅकी लॉर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॅकलीन जॅकी लॉर्ड (१९४८:लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६६ ते १९८२ दरम्यान १५ महिला कसोटी आणि १५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.