इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६५-६६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६५-६६
न्यू झीलंड
इंग्लंड
तारीख २५ फेब्रुवारी – १५ मार्च १९६६
संघनायक मरे चॅपल (१ली कसोटी)
बॅरी सिंकलेर (२री,३री कसोटी)
माइक स्मिथ
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०

इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६६ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२५ फेब्रुवारी - १ मार्च १९६६
धावफलक
वि
३४२ (१२७.२ षटके)
डेव्हिड ॲलन ८८
गॅरी बार्टलेट ३/६३ (३३.२ षटके)
३४७ (१४३.४ षटके)
बेव्हन काँग्डन १०४
जेफ जोन्स ४/७१ (२८.४ षटके)
२०१/५घो (६७ षटके)
माइक स्मिथ ८७
डिक मोत्झ १/३८ (२० षटके)
४८/८ (४८ षटके)
बॉब क्युनिस १६*
केन हिग्स ४/५ (९ षटके)

२री कसोटी[संपादन]

४-८ मार्च १९६६
धावफलक
वि
१९२ (१०५.४ षटके)
डिक मोत्झ ५७
केन हिग्स ३/२९ (२० षटके)
२५४/८घो (१०४ षटके)
कॉलिन काउड्री ८९*
टॉम पुना २/४० (१४ षटके)
१४७/९ (८२ षटके)
बॅरी सिंकलेर ३९
डेव्हिड ॲलन ४/४६ (३३ षटके)
सामना अनिर्णित.
कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.

३री कसोटी[संपादन]

११-१५ मार्च १९६६
धावफलक
वि
२९६ (१३२.५ षटके)
बॅरी सिंकलेर ११४
डेव्हिड ॲलन ५/१२३ (४७.५ षटके)
२२२ (८८.५ षटके)
कॉलिन काउड्री ५९
व्हिक पोलार्ड ३/३ (५ षटके)
१२९ (१०२.४ षटके)
रॉस मॉर्गन २५
केन हिग्स ३/२७ (२८ षटके)
१५९/४ (७५ षटके)
जिम पार्क्स धाकटा ४५*
ब्रुस टेलर २/२० (१२ षटके)
सामना अनिर्णित.
इडन पार्क, ऑकलंड
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.