इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५४-५५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५४-५५
न्यू झीलंड
इंग्लंड
तारीख ११ – २८ मार्च १९५५
संघनायक जॉफ राबोन लेन हटन
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली

इंग्लंड क्रिकेट संघाने मार्च १९५५ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने २-० अशी जिंकली.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

११-१६ मार्च १९५५
धावफलक
वि
१२५ (८१.२ षटके)
बर्ट सटक्लिफ ७४
ब्रायन स्थॅथम ४/२४ (१७ षटके)
२०९/८घो (९२.५ षटके)
कॉलिन काउड्री ४२
जॉन रिचर्ड रीड ४/३६ (२७ षटके)
१३२ (५६.३ षटके)
बर्ट सटक्लिफ ३५
फ्रँक टायसन ४/१६ (१२ षटके)
४९/२ (१५.२ षटके)
टॉम ग्रेव्हनी ३२
टोनी मॅकगिबन १/१६ (७.२ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी.
कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन


२री कसोटी[संपादन]

२५-२८ मार्च १९५५
धावफलक
वि
२०० (८८.४ षटके)
जॉन रिचर्ड रीड ७३
ब्रायन स्थॅथम ४/२८ (१७.४ षटके)
२४६ (११९.१ षटके)
लेन हटन ५३
ॲलेक्स मॉईर ५/६२ (२५.१ षटके)
२६ (२७ षटके)
बर्ट सटक्लिफ ११
बॉब ॲपलयार्ड ४/७ (६ षटके)
इंग्लंड १ डाव आणि २० धावांनी विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.