कोरोस्टेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोरोस्टेन किंवा इस्कोरोस्टेन हे युक्रेनच्या झायटोमिर ओब्लास्तमधील मोठे शहर आहे. उझ नदीकाठी वसलेले हे शहर आसपासच्या प्रदेशातील वाहतूकीचे केन्द्र आहे.

या शहराची स्थापना एक हजारापेक्षा अधिक वर्षांपूर्वी येथे राहणाऱ्या द्रेवलियान या स्लाव्हिक वंशाच्या जमातीने केली होती.[१]

  1. ^ E.M. Pospelov, Geograficheskie nazvaniya mira (Moscow: Russkie slovari, 1998), p. 216. The earliest references to the town, from the mid-tenth century, are на Коростень град [na Korosten' grad] 'to Korosten city,' Из града ис Коростеня [iz grada is Korostenya] 'from the city [from] Korosten,' and на Изкоростень град [na Izkorosten' grad] 'to Izkorosten city.'