ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९३५-३६
Appearance
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९३५-३६ | |||||
दक्षिण आफ्रिका | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | १४ डिसेंबर १९३५ – ३ मार्च १९३६ | ||||
संघनायक | हर्बी वेड | व्हिक रिचर्डसन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने डिसेंबर १९३५-मार्च १९३६ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ४-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१४-१८ डिसेंबर १९३५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- फ्रँक निकल्सन, जॅक रॉबर्टसन (द.आ.), अर्नी मॅककॉर्मिक आणि चक फ्लीटवूड-स्मिथ (ऑ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]२४-२८ डिसेंबर १९३५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- आर्थर ब्रिस्को आणि अर्नेस्ट बॉक (द.आ.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
[संपादन]४थी कसोटी
[संपादन]१५-१७ फेब्रुवारी १९३६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- रॉबर्ट हार्वे आणि एरिक डेव्हीस (द.आ.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.