पेटा टेलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मेरी इसाबेला पेटा टेलर तथा मेरी जॅगर (११ जुलै, १९१२:सरे, इंग्लंड - २२ मार्च, १९८९:स्कॉटलंड) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३४ ते १९३७ दरम्यान ७ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.