निर्मल हस्तकला केंद्र तेलंगणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


निर्मल हे गाव लहान मुलांचे खेळण्यासाठी व पेंटीग्ससाठी  प्रसिद्ध आहे, तसेच हस्तकले साठी हे गाव प्रसिद्ध आहे .येथे लाकडाचे भुश्यापासून अनेक वस्तू तयार केल्या जातात . " पोंकी चक्का "या स्थानिक भाषेतीलनावाने स्थानिक भाषेतील  ही खेळणी प्रसिद्ध आहेत .हैद्राबादचा निजाम एकदा येथे भेटीसाठी आला होता .त्यावेळी येथील कलाकारांनी त्याचे केलेल्या स्वागताने  तो भारावून गेला होता .

निर्मल येथील किल्ले  :निर्मल गाव हे काकतीय ,चालुक्य ,निजामशाहीपासून  कलाकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध होते .ब्रिटीश  येई पर्यंत येथे काही काळ फ्रेंचांचेंहि वास्तव्य होते . शामगड ,छत्तीसगड व बत्तिसगड हे तीन किल्ले आसपास १० ते १५ km परिसरात आहेत