विकिपीडिया:भारतीय स्वातंत्र्यलढा संपादन अभियान २०२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारताच्या चौऱ्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दि. १५ ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीत स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्यलढा या विषयावर संपादन अभियान राबवण्यासाठी मराठी विकी समुदायाला आवाहन करत आहे. आपण वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा या वर्गात लेखांची भर घालणे, लेख सुधारणे, योग्य ते उपवर्ग तयार करणे, चित्रांचा समावेश करणे, विकीडेटा कलमे समाविष्ट करणे या गोष्टी करू शकतो.

आधीच्या अभियानाच्या वेळी केलेल्या लेख, संदर्भ साधने आणि दुवे यांची यादी या प्रकल्पात जोडत आहे. त्यात आपण भर घालू शकतो.

कालावधी[संपादन]

  • शुक्रवार दि.१५ ते ३१ ऑगस्ट २०२०

वर्ग आराखडा सूचना[संपादन]

उपवर्ग आराखडा सूचना[संपादन]

खालील उपवर्ग असावेत

माहितीचौकट साचे[संपादन]

या अभियानातील लेखांशी निगडीत माहितीचौकट साचे याठिकाणी एकत्रितपणे उपलब्ध आहेत. योग्य ते साचे निवडून आपण ते वापरू शकता.

  1. मुख्य वर्ग - वर्ग:माहितीचौकट साचे
  2. वर्ग:व्यक्तिविषयक माहितीचौकट साचे
  3. साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र - या साच्याचा वापर राजकीय (सशस्त्र क्रांतिकार्य किंवा सनदशीर मार्गाने), सामाजिक किंवा अन्य क्षेत्रांतील चळवळीत/क्रांतीत महत्त्वाचा सहभाग असलेल्या व्यक्तींचे चरित्र 'माहितीचौकट' स्वरूपात लिहिण्यासाठी केला जातो.
  4. साचा:माहितीचौकट स्वातंत्र्यवीर
  5. साचा:माहितीचौकट व्यक्ती
  6. साचा:माहितीचौकट पुस्तक
  7. साचा:माहितीचौकट चित्रपट

सध्या असलेले/नसलेले/सुधारणा करावयाचे लेख आणि सद्यस्थिती[संपादन]

  1. भारताची संविधान सभा
  2. भारताचे संविधान
  3. पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया (पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी)
  4. भारताचा स्वातंत्र्यलढा
  5. स्वातंत्र्य दिन (भारत)
  6. भारताचा ध्वज -
  7. जन गण मन -
  8. वंगभंग चळवळ -
  9. बंगालची फाळणी (१९०५) -
  10. भारताची फाळणी -
  11. यंग इंडिया -
  12. लखनौ करार -
  13. गोलमेज परिषद -
  14. येरवडा मध्यवर्ती कारागृह - संदर्भासहित लेख पूर्ण
  15. दांडी यात्रा
  16. चले जाव आंदोलन
  17. सविनय कायदेभंग चळवळ
  18. सेवाग्राम
  19. आगाखान पॅलेस - संदर्भासहित लेख पूर्ण
  20. आझाद हिंद फौज
  21. सायमन कमिशन
  22. बारडोली सत्याग्रह
  23. गांधी टोपी
  24. होमरुल चळवळ
  25. खुदाई खिदमतगार
  26. सेल्युलर जेल -
  27. क्रिप्स मिशन - त्रोटक
  28. पत्री सरकार
  29. भारतीय नाविक बंड
  30. राणी गाइदिन्ल्यू - त्रोटक
  31. हैपोऊ जादोनांग - त्रोटक
  32. उषा मेहता - त्रोटक
  33. मादाम कामा -
  34. अरुणा असफ अली -
  35. ऊदा देवी
  36. झलकारीबाई
  37. कॅप्टन लक्ष्मी -
  38. सुभाषचंद्र बोस -
  39. खुदीराम बोस - त्रोटक
  40. मदनलाल धिंग्रा - त्रोटक
  41. खुदीराम बोस
  42. शिवराम हरी राजगुरू -
  43. चंद्रशेखर आझाद -
  44. भगतसिंग -
  45. खान अब्दुल गफारखान -
  46. दयानंद सरस्वती
  47. विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर -
  48. गोपाळ गणेश आगरकर -
  49. महादेव गोविंद रानडे
  50. ईश्वर चंद्र विद्यासागर
  51. जोसेफ बाप्टिस्टा
  52. मंगल पांडे
  53. कुंवरसिंह- त्रोटक
  54. हिरदेशाह लोधी -
  55. तात्या टोपे
  56. नानासाहेब पेशवे
  57. बहादूरशाह जफर
  58. रंगो बापुजी गुप्ते- त्रोटक
  59. गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका)
  60. लहूजी वस्ताद साळवे
  61. टिकेंद्रजीत सिंग-
  62. वासुदेव हरी चाफेकर
  63. बाळकृष्ण हरी चाफेकर
  64. दामोदर हरी चापेकर
  65. उमाजी नाईक
  66. अनंत कान्हेरे
  67. महादेव विनायक रानडे
  68. लोकहितवादी
  69. श्यामजी कृष्ण वर्मा
  70. लाला हरदयाळ
  71. मोरारजी देसाई
  72. जगत शेठ
  73. वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय-
  74. बटुकेश्वर दत्त
  75. जतींद्रनाथ दास
  76. लॉर्ड कर्झन
  77. लॉर्ड डलहौसी
  78. विल्यम हट कर्झन वायली -
  79. गांधी (चित्रपट) -
  80. आनंदमठ (चित्रपट) -
  81. रंग दे बसंती -
  82. आनंदमठ (कादंबरी) -
  83. वंदे मातरम-
  84. सारे जहाँ से अच्छा-
  85. आझाद हिंद रेडियो -
  86. पुणे सार्वजनिक सभा
  87. अखिल भारतीय मुस्लिम लीग
  88. केसरी (वृत्तपत्र)
  89. शतपत्रे
  90. अमृतबझार पत्रिका -
  91. इंडियन ओपिनियन
  92. इंदुप्रकाश
  93. गदर पार्टी-
  94. काळ (वृत्तपत्र)
  95. स्वतंत्र भारत
  96. बारडोली सत्याग्रह
  97. भारतमाता
  98. रासबिहारी बोस-
  99. राम प्रसाद बिस्मिल
  100. मेरा रंग दे बसंती चोला (गीत)

संदर्भ संसाधने[संपादन]

संदर्भ ग्रंथ[संपादन]

  1. मराठी वृत्तपत्रांचा इतिहास - ले. रा.के. लेले (काँटिनेंटल प्रकाशन): मराठी वृत्तपत्रांच्या दीड शतकाचा इतिहास यामध्ये संकलित केला आहे.
  2. दा.वि. गोखले लढाऊ पत्रकार - संपादन : ल.ना. गोखले, केसरी प्रकाशन नोव्हे. १९८५
  3. लोकमान्य ते महात्मा - ले. सदानंद मोरे
  4. इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेण्डन्स-व्हिज्युअल्स ॲण्ड डॉक्युमेण्टस[१]
  5. भारताचा स्वातंत्र्यलढा; लेखक: अरुण जाखडे, प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन
  6. भारताचा स्वातंत्र्यलढा [भाग १]; लेखक: ए.जी. थोरात, पी.एन. शिंदे (शैक्षणिक टेक्स बुक-इतिहास), प्रकाशक: फडके प्रकाशन
  7. भारतीय स्वातंत्र चळवळीमध्ये महाराष्ट्रीय क्रांतिकारकांचे योगदान; लेखक: ए.जी. जयस्वाल, एच.बी. सरतापे , एन.ओ. पाटील, आर.के. तुपे, प्रकाशक: अथर्व पब्लिकेशन्स (जळगाव)
  8. आपला स्वातंत्र्यलढा; लेखक: वि.स. वाळिंबे, प्रकाशक: राजहंस प्रकाशन (१९९९)
  9. १८५७चे स्वातंत्र्यसमर; लेखक: वि.दा. सावरकर, प्रकाशक: रिया पब्लिकेशन्स (जनआवृत्ती २०१२)
  10. १८५७चा स्वातंत्र्यलढा; लेखक: दा.न. शिखरे प्रकाशक: मे.जोशी आणि लोखंडे (१९५७)
  11. महाराष्ट्रातील काँग्रेसचा स्वातंत्र्यलढा (१८८५-१९२०); लेखक: सुमन वैद्य व शांता कोठेकर, प्रकाशक: म.रा.सा.सं. महामंडळ (१९८५)
  12. भारताचा स्वातंत्र्यलढा : १९३०-३४ ; लेखक: वा.ना. कुबेर, प्रकाशक: म.रा.सा.सं. महामंडळ (२००२)
  13. फाळणीची शोकांतिका; लेखक: हो.वे. शेषाद्री, अनुवाद- सुधीर जोगळेकर (१९८२)
  14. फाळणीचे दिवस; लेखक: गोविंद आत्माराम कुलकर्णी, प्रकाशक: मनोरमा प्रकाशन (१९८९)
  15. पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी; लेखक: बाबासाहेब आंबेडकर, प्रकाशक: गजेंद्र विठ्ठल रघुवंशी (१९४०)
  16. फाळणीचे हत्याकांड एक उत्तरचिकित्सा; लेखक: माधव गोडबोले, अनु. सुजाता गोडबोले, प्रकाशक: राजहंस प्रकाशन (२००७)
  17. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (१८५७ - १९०५) (भाग - १ व २) Author : Dr. G.B. Shah, Dr. B.N. Patil, Publisher : Prashant Publication, ISBN : 9789382528388, Edition Year : 2014, Language : Marathi

ऑनलाईन संदर्भ दुवे[संपादन]

चित्रे,ध्वनी/चित्रफिती[संपादन]

अभियान समन्वयक[संपादन]

--ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १०:२९, १५ ऑगस्ट २०२० (IST)[reply]

सहभागी सदस्य[संपादन]

  1. --आर्या जोशी (चर्चा) १०:५७, १५ ऑगस्ट २०२० (IST)[reply]
  2. --Komal Sambhudas (चर्चा) १०:५०, १८ ऑगस्ट २०२० (IST)[reply]
  3. --Pooja Jadhav (चर्चा) १०:४४, १९ ऑगस्ट २०२० (IST)[reply]
  4. --सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:३७, १९ ऑगस्ट २०२० (IST)[reply]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ पाठक, आशिष. "स्वातंत्र्यलढ्याचा मौल्यवान ठेवा". ३० जुलै २०१८ रोजी पाहिले.