आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२३ मे १९९१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २-२ [५] ३-० [३]
२२ ऑगस्ट १९९१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १-० [१]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
सप्टेंबर १९९१ पापुआ न्यू गिनी १९९१ दक्षिण-पॅसिफिक खेळ - पुरूष 1 पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
2 फिजीचा ध्वज फिजी
3 टोंगाचा ध्वज टोंगा
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१६ जुलै १९९१ नेदरलँड्स १९९१ युरोप महिला क्रिकेट चषक इंग्लंडचा ध्वज इंग्लंड

मे[संपादन]

वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २३-२४ मे ग्रॅहाम गूच व्हिव्ह रिचर्ड्स एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २५ मे ग्रॅहाम गूच व्हिव्ह रिचर्ड्स ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ धावांनी विजयी
३रा ए.दि. २७ मे ग्रॅहाम गूच व्हिव्ह रिचर्ड्स लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी
विस्डेन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ६-१० जून ग्रॅहाम गूच व्हिव्ह रिचर्ड्स हेडिंग्ले, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ११५ धावांनी विजयी
२री कसोटी २०-२४ जून ग्रॅहाम गूच व्हिव्ह रिचर्ड्स लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी ४-९ जुलै ग्रॅहाम गूच व्हिव्ह रिचर्ड्स ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
४थी कसोटी २५-२८ जुलै ग्रॅहाम गूच व्हिव्ह रिचर्ड्स एजबॅस्टन, बर्मिंगहॅम वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
५वी कसोटी ८-१२ ऑगस्ट ग्रॅहाम गूच व्हिव्ह रिचर्ड्स द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ गडी राखून विजयी

जुलै[संपादन]

युरोप महिला क्रिकेट चषक[संपादन]

संघ
खे वि गुण रनरेट नोट्स
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३.०९२ अंतिम सामन्यासाठी पात्र
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क २.१७६
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १.९८२
Flag of the Netherlands नेदरलँड्स १.८७५
१९९१ युरोप महिला क्रिकेट चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला म.ए.दि. १६ जुलै Flag of the Netherlands नेदरलँड्स आयरेन स्कोफ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क जानी जॉनसन स्पोर्टपार्क कोनिंकलिजेके एचएफसी, हार्लेम Flag of the Netherlands नेदरलँड्स ४ धावांनी विजयी
२रा म.ए.दि. १६ जुलै इंग्लंडचा ध्वज इंग्लंड हेलेन प्लीमर आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड मेरी-पॅट मूर स्पोर्टपार्क कोनिंकलिजेके एचएफसी, हार्लेम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७५ धावांनी विजयी
३रा म.ए.दि. १७ जुलै डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क जानी जॉनसन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड मेरी-पॅट मूर स्पोर्टपार्क कोनिंकलिजेके एचएफसी, हार्लेम डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ४२ धावांनी विजयी
४था म.ए.दि. १७ जुलै Flag of the Netherlands नेदरलँड्स आयरेन स्कोफ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड हेलेन प्लीमर स्पोर्टपार्क कोनिंकलिजेके एचएफसी, हार्लेम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९० धावांनी विजयी
५वा म.ए.दि. १९ जुलै Flag of the Netherlands नेदरलँड्स आयरेन स्कोफ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड मेरी-पॅट मूर स्पोर्टपार्क कोनिंकलिजेके एचएफसी, हार्लेम आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २५ धावांनी विजयी
६वा म.ए.दि. १९ जुलै डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क जानी जॉनसन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड हेलेन प्लीमर स्पोर्टपार्क कोनिंकलिजेके एचएफसी, हार्लेम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी
१९९१ युरोप महिला क्रिकेट चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा म.ए.दि. २० जुलै डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क जानी जॉनसन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड हेलेन प्लीमर स्पोर्टपार्क कोनिंकलिजेके एचएफसी, हार्लेम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १७९ धावांनी विजयी

ऑगस्ट[संपादन]

श्रीलंकेचा इंग्लंड दौरा[संपादन]

एकमेव कसोटी सामना
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी २२-२७ ऑगस्ट ग्रॅहाम गूच अरविंद डि सिल्व्हा लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १३७ धावांनी विजयी