आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९८५-८६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१३ ऑक्टोबर १९८५ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २-० [३] ४-० [४]
८ नोव्हेंबर १९८५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १-२ [३]
२७ नोव्हेंबर १९८५ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २-३ [५]
१३ डिसेंबर १९८५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ०-० [३]
१८ फेब्रुवारी १९८६ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५-० [५] ३-१ [४]
२१ फेब्रुवारी १९८६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-० [३] २-२ [४]
२३ फेब्रुवारी १९८६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १-१ [३] ०-२ [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१५ नोव्हेंबर १९८५ संयुक्त अरब अमिराती १९८५-८६ शारजाह चषक वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
९ जानेवारी १९८६ ऑस्ट्रेलिया १९८५-८६ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३० मार्च १९८६ श्रीलंका १९८६ आशिया चषक श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
५ एप्रिल १९८६ श्रीलंका १९८५-८६ श्रीलंका तिरंगी मालिका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१० एप्रिल १९८६ संयुक्त अरब अमिराती १९८६ ऑस्ट्रेलेशिया चषक पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
२० जानेवारी १९८६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-१ [३]

ऑक्टोबर[संपादन]

श्रीलंकेचा पाकिस्तान दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १३ ऑक्टोबर जावेद मियांदाद दुलिप मेंडीस अरबाब नियाझ स्टेडियम, पेशावर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २३ ऑक्टोबर जावेद मियांदाद दुलिप मेंडीस जिन्ना स्टेडियम, गुजराणवाला पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १५ धावांनी विजयी
३रा ए.दि. २५ ऑक्टोबर जावेद मियांदाद दुलिप मेंडीस गद्दाफी स्टेडियम, लाहोर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५ गडी राखून विजयी
४था ए.दि. ३ नोव्हेंबर जावेद मियांदाद दुलिप मेंडीस नियाझ स्टेडियम, हैदराबाद पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८९ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १६-२१ ऑक्टोबर जावेद मियांदाद दुलिप मेंडीस इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद सामना अनिर्णित
२री कसोटी २७-३१ ऑक्टोबर जावेद मियांदाद दुलिप मेंडीस जिन्ना स्टेडियम, सियालकोट पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
३री कसोटी ७-११ डिसेंबर जावेद मियांदाद दुलिप मेंडीस नॅशनल स्टेडियम, कराची पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १० गडी राखून विजयी

नोव्हेंबर[संपादन]

न्यू झीलंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

ट्रान्स-टास्मन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ८-१२ नोव्हेंबर ॲलन बॉर्डर जेरेमी कोनी द गॅब्बा, ब्रिस्बेन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १ डाव आणि ४१ धावांनी विजयी
२री कसोटी २२-२६ नोव्हेंबर ॲलन बॉर्डर जेरेमी कोनी सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी
३री कसोटी ३० नोव्हेंबर - ४ डिसेंबर ॲलन बॉर्डर जेरेमी कोनी वाका मैदान, पर्थ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी

शारजाह चषक[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४.४९४
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४.४३३
भारतचा ध्वज भारत ३.९११
१९८५-८६ शारजाह चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. १५ नोव्हेंबर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १७ नोव्हेंबर भारतचा ध्वज भारत कपिल देव पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४८ धावांनी विजयी
३रा ए.दि. २२ नोव्हेंबर भारतचा ध्वज भारत कपिल देव वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी

वेस्ट इंडीज पाकिस्तान दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २७ नोव्हेंबर इम्रान खान व्हिव्ह रिचर्ड्स जिन्ना स्टेडियम, गुजराणवाला वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २९ नोव्हेंबर इम्रान खान व्हिव्ह रिचर्ड्स गद्दाफी स्टेडियम, लाहोर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २ डिसेंबर इम्रान खान व्हिव्ह रिचर्ड्स अरबाब नियाझ स्टेडियम, पेशावर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४० धावांनी विजयी
४था ए.दि. ४ डिसेंबर इम्रान खान व्हिव्ह रिचर्ड्स पिंडी क्लब मैदान, रावळपिंडी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
५वा ए.दि. ६ डिसेंबर इम्रान खान व्हिव्ह रिचर्ड्स नॅशनल स्टेडियम, कराची वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी

डिसेंबर[संपादन]

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १३-१७ डिसेंबर ॲलन बॉर्डर कपिल देव ॲडलेड ओव्हल, ॲडलेड सामना अनिर्णित
२री कसोटी २६-३० डिसेंबर ॲलन बॉर्डर कपिल देव मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित
३री कसोटी २-६ जानेवारी ॲलन बॉर्डर कपिल देव सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी सामना अनिर्णित

ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० १३ ०.००० अंतिम फेरीत बढती
भारतचा ध्वज भारत १० १० ०.०००
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १० ०.०००
१९८५-८६ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. ९ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड जेरेमी कोनी मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न अनिर्णित
२रा ए.दि. ११ जानेवारी भारतचा ध्वज भारत कपिल देव न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड जेरेमी कोनी द गॅब्बा, ब्रिस्बेन भारतचा ध्वज भारत ५ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १२ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर भारतचा ध्वज भारत कपिल देव द गॅब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी
४था ए.दि. १४ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड जेरेमी कोनी सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी
५वा ए.दि. १६ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर भारतचा ध्वज भारत कपिल देव मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न भारतचा ध्वज भारत ८ गडी राखून विजयी
६वा ए.दि. १८ जानेवारी भारतचा ध्वज भारत कपिल देव न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड जेरेमी कोनी वाका मैदान, पर्थ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३ गडी राखून विजयी
७वा ए.दि. १९ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड जेरेमी कोनी वाका मैदान, पर्थ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी
८वा ए.दि. २१ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर भारतचा ध्वज भारत कपिल देव सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १०० धावांनी विजयी
९वा ए.दि. २३ जानेवारी भारतचा ध्वज भारत कपिल देव न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड जेरेमी कोनी मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी
१०वा ए.दि. २५ जानेवारी भारतचा ध्वज भारत कपिल देव न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड जेरेमी कोनी ॲडलेड ओव्हल, ॲडलेड भारतचा ध्वज भारत ५ गडी राखून विजयी
११वा ए.दि. २६ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर भारतचा ध्वज भारत कपिल देव ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३६ धावांनी विजयी
१२वा ए.दि. २७ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड जेरेमी कोनी ॲडलेड ओव्हल, ॲडलेड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २०६ धावांनी विजयी
१३वा ए.दि. २९ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड जेरेमी कोनी सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९९ धावांनी विजयी
१४वा ए.दि. ३१ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर भारतचा ध्वज भारत कपिल देव मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न भारतचा ध्वज भारत ६ गडी राखून विजयी
१५वा ए.दि. ४ फेब्रुवारी भारतचा ध्वज भारत कपिल देव न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड जेरेमी कोनी उत्तर टास्मानिया क्रिकेट असोसिएशन मैदान, टास्मानिया भारतचा ध्वज भारत २२ धावांनी विजयी (ड/लु)
१९८५-८६ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - अंतिम फेरी (सर्वोत्तम तीन अंतिम सामने)
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१६वा ए.दि. ५ फेब्रुवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर भारतचा ध्वज भारत कपिल देव सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११ धावांनी विजयी
१७वा ए.दि. ९ फेब्रुवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर भारतचा ध्वज भारत कपिल देव मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी

ऑस्ट्रेलिया महिलांचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

रोझ बाऊल चषक - महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. २० जानेवारी लेस्ली मर्डॉक लीन लार्सेन बेसिन रिझर्व, वेलिंग्टन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ धावांनी विजयी
२रा म.ए.दि. २३ जानेवारी लेस्ली मर्डॉक लीन लार्सेन हट रिक्रिएशन मैदान, लोवर हट न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी
३रा म.ए.दि. २५ जानेवारी लेस्ली मर्डॉक लीन लार्सेन लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च अनिर्णित

फेब्रुवारी[संपादन]

इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १८ फेब्रुवारी व्हिव्ह रिचर्ड्स डेव्हिड गोवर सबिना पार्क, जमैका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ४ मार्च व्हिव्ह रिचर्ड्स डेव्हिड गोवर क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १९ मार्च व्हिव्ह रिचर्ड्स डेव्हिड गोवर केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १३५ धावांनी विजयी
४था ए.दि. ३१ मार्च व्हिव्ह रिचर्ड्स डेव्हिड गोवर क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
विस्डेन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २१-२३ फेब्रुवारी व्हिव्ह रिचर्ड्स डेव्हिड गोवर सबिना पार्क, जमैका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
२री कसोटी ७-१२ मार्च व्हिव्ह रिचर्ड्स डेव्हिड गोवर क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
३री कसोटी २१-२५ मार्च व्हिव्ह रिचर्ड्स डेव्हिड गोवर केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि ३० धावांनी विजयी
४थी कसोटी ३-५ मार्च व्हिव्ह रिचर्ड्स डेव्हिड गोवर क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
५वी कसोटी ११-१६ एप्रिल व्हिव्ह रिचर्ड्स डेव्हिड गोवर अँटिगा रिक्रिएशन मैदान, अँटिगा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २४० धावांनी विजयी

ऑस्ट्रेलियाचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

ट्रान्स-टास्मन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २१-२५ फेब्रुवारी जेरेमी कोनी ॲलन बॉर्डर बेसिन रिझर्व, वेलिंग्टन सामना अनिर्णित
२री कसोटी २८ फेब्रुवारी - ४ मार्च जेरेमी कोनी ॲलन बॉर्डर लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च सामना अनिर्णित
३री कसोटी १३-१७ मार्च जेरेमी कोनी ॲलन बॉर्डर इडन पार्क, ऑकलंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १९ मार्च जेरेमी कोनी ॲलन बॉर्डर कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३० धावांनी विजयी
२रा ए.दि. २२ मार्च जेरेमी कोनी ॲलन बॉर्डर लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५३ धावांनी विजयी
३रा ए.दि. २६ मार्च जेरेमी कोनी ॲलन बॉर्डर बेसिन रिझर्व, वेलिंग्टन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी
४था ए.दि. २९ मार्च जेरेमी कोनी ॲलन बॉर्डर इडन पार्क, ऑकलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४४ धावांनी विजयी

पाकिस्तानचा श्रीलंका दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २३-२७ फेब्रुवारी दुलिप मेंडीस इम्रान खान असगिरिया स्टेडियम, कँडी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ डाव आणि २० धावांनी विजयी
२री कसोटी १४-१८ मार्च दुलिप मेंडीस इम्रान खान कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ८ गडी राखून विजयी
३री कसोटी २२-२७ मार्च दुलिप मेंडीस इम्रान खान पी. सारा ओव्हल, कोलंबो सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २ मार्च दुलिप मेंडीस इम्रान खान असगिरिया स्टेडियम, कँडी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ८ मार्च दुलिप मेंडीस इम्रान खान डि सॉयसा मैदान, मोराटुवा अनिर्णित
३रा ए.दि. ९ मार्च दुलिप मेंडीस इम्रान खान रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो सामना रद्द
४था ए.दि. ११ मार्च दुलिप मेंडीस इम्रान खान सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी

मार्च[संपादन]

आशिया चषक[संपादन]

मुख्य पान: १९८६ आशिया चषक
संघ
सा वि गुण धावगती
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३.८२३
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३.७९६
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २.७९५
१९८६ आशिया चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. ३० मार्च श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दुलिप मेंडीस पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान पी. सारा ओव्हल, कोलंबो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८१ धावांनी विजयी
२रा ए.दि. ३१ मार्च बांगलादेशचा ध्वज बांगलादेश गाझी अशरफ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान डि सॉयसा मैदान, मोराटुवा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २ एप्रिल श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दुलिप मेंडीस बांगलादेशचा ध्वज बांगलादेश गाझी अशरफ असगिरिया स्टेडियम, कँडी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ७ गडी राखून विजयी
१९८६ आशिया चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
४था ए.दि. ६ एप्रिल श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दुलिप मेंडीस पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५ गडी राखून विजयी

एप्रिल[संपादन]

श्रीलंका तिरंगी मालिका[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४.७३६ विजयी
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४.५१९
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३.८९१
१९८५-८६ श्रीलंका तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. ५ एप्रिल श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दुलिप मेंडीस न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड जॉन राइट रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ६ एप्रिल श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दुलिप मेंडीस पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५ गडी राखून विजयी
३रा ए.दि. ७ एप्रिल न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड जॉन राइट पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान जावेद मियांदाद सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४ गडी राखून विजयी

ऑस्ट्रेलेशिया चषक[संपादन]

१९८६ ऑस्ट्रेलेशिया चषक - प्राथमिक फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. १० एप्रिल भारतचा ध्वज भारत कपिल देव न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड जेफ क्रोव शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान, शारजाह भारतचा ध्वज भारत ३ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ११ एप्रिल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया रे ब्राइट पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान जावेद मियांदाद शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान, शारजाह पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
१९८६ ऑस्ट्रेलेशिया चषक - उपांत्य फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
३रा ए.दि. १३ एप्रिल भारतचा ध्वज भारत कपिल देव श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दुलिप मेंडीस शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान, शारजाह भारतचा ध्वज भारत ३ गडी राखून विजयी
४था ए.दि. १५ एप्रिल न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड जेफ क्रोव पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान, शारजाह पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १० गडी राखून विजयी
१९८६ ऑस्ट्रेलेशिया चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
५वा ए.दि. १८ एप्रिल भारतचा ध्वज भारत कपिल देव पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान, शारजाह पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ गडी राखून विजयी